Letra

आभाळासंग मातीचं नांदनं जीव झाला चकवा चांदणं आभाळासंग मातीचं नांदनं जीव झाला चकवा चांदणं दिवसाचं दिसत्यात तारं या नभामंदी दिवसाचं दिसत्यात तारं या नभामंदी हो, जगणं हे न्यारं झालं जी हा, जगणं हे न्यारं झालं जी Hmm, जगणं हे न्यारं झालं जी जगणं न्यारं झालं जी हात ह्यो हातात, सूर ह्यो श्वासात पाखरांच्या ध्यासात, चिमुकल्या घासात भरून हे डोळं आलं, डोळ्यामंदी सपान झालं भरून हे डोळं आलं, डोळ्यामंदी सपान झालं तुझ्यामुळं लाभलं रं सारं या जगामंदी जगणं हे न्यारं झालं जी हा, जगणं हे न्यारं झालं जी Hmm, जगणं हे न्यारं झालं जी जगणं हे न्यारं झालं जी हसून घे गालात, सनईच्या गं तालात तुझ्या-माझ्या सलगीला, पिरतीच्या या हलगीला लाभल्यात बाळराजं संसाराच्या शिलकीला देव आला धावूनिया नशिबाच्या दिंमतीला आनंदाचं गाणं आज दाटलं उरामंदी जगणं हे न्यारं झालं जी हा, जगणं हे न्यारं झालं जी Hmm, जगणं हे न्यारं झालं जी जगणं न्यारं झालं जी
Writer(s): Sanjay Krishnaji Patil, Amitraj Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out