Vídeo da música
Vídeo da música
Créditos
INTERPRETAÇÃO
Saee Tembhekar
Vocais principais
Mangesh Borgaonkar
Vocais principais
Yogita Godbole
Vocais principais
Radhika Anturkar
Violão
COMPOSIÇÃO E LETRA
Saee Tembhekar
Composição
Hrishikesh Vidar
Letra
PRODUÇÃO E ENGENHARIA
Tushar Pandit
Engenharia (mixagem)
Letra
ओल्या खुणा दरवाळणाऱ्या ह्या नात्यातल्या हाती तुझ्या
बघ ना ह्या
ओल्या खुणा दरवाळणाऱ्या ह्या नात्यातल्या हाती तुझ्या
गडबड अशी वाऱ्याची कुठल्या त्या कामाची
थांबून घे ना विसावा
पडघम जणू सौख्याचे गुणगुणणे श्वासांचे
ऐकून घे ना जरा
बघ भवती फुलांसारखी नाती शोधून घे ना तू तयात नाजूक ओल
क्षण असले कुण्या अत्तरा जैसे वेचून घे ना तू खुशाल
ओळख स्वतःची स्वतःस करुनी जागवायला हवे
पानास कालच्या फाड ना आता लिहावालाया घे हे नवे
सोड तो कालचा चेहरा मोहरा
रंगात रंगू नव्याने पुन्हा
Written by: Hrishikesh Vidar, Saee Tembhekar