Vídeo da música

Vídeo da música

Créditos

INTERPRETAÇÃO
Prasad Shirsath
Prasad Shirsath
Interpretação
Rohit Raut
Rohit Raut
Interpretação
Manish Rajgire
Manish Rajgire
Interpretação
COMPOSIÇÃO E LETRA
Prasad Shirsath
Prasad Shirsath
Composição
Smita Kulkarni
Smita Kulkarni
Composição

Letra

[Verse 1]
कसं सांगू काय सांगु ,कोण आहे तु ?
रक्ताचा ना नात्याचा पण जीव आहे तु
हो प्यार,शोहरत सब तुझपे मेरी जाँ कुर्बान है
हाँ तु जो साथ है तो यारा सारे गम मेहमान है
सुटणार कधी ना हात रे ,तुटणार कधी ही साथ रे
काळ आला तर, पहिला उभा, असणार तुझा हा यार रे
काळ आला तर, पहिला उभा, असणार तुझा हा यार रे
तेरी यारी है मेरी शान
तु धड़कन मै तेरी जान
[Chorus]
मैत्री जगण्याचं पिंपळपान
दोस्ती यारीच्या दुनियेची खाण
मैत्री जगण्याचं पिंपळपान
दोस्ती यारीच्या दुनियेची खाण
[Verse 2]
हो कॉलेजच्या कट्यावरती
भरली मनात तरुणी
मित्र म्हणता छान आहे भावा आमची वहिनी
कॉलेजच्या कट्यावरती भरली मनात तरुणी
मित्र म्हणता छान आहे भावा आमची वहिनी
यारी आपली हाय अशी जशी चहा सोबत खारी
खट्टी मिठ्ठी है थोडी और थोडी दुनियादारी
[Verse 3]
यारी में कोई शक नहीं होता
दिल से दिल का रिश्ता यूँ ही नहीं होता
कभी मिल जाए सच्चा यार तो
फिर कोई भी ग़म बड़ा नहीं होता
यारी आपली हाय अशी जशी चहा सोबत खारी
खट्टी मिठ्ठी है थोडी और थोडी दुनियादारी
नडला आपल्याला जर कोणी ,काढू वरात त्याची भारी
बस एक कोही पुकारेंगे आयेगी सबकी टोली
आयेगी सबकी टोली
यारी मै है दिल क़ुर्बान
यारी में बस्ते भगवान
अपनी यारी अपनी शान
तु धड़कन में तेरी जान
[Chorus]
मैत्री जगण्याचं पिंपळपान
दोस्ती यारीच्या दुनियेची खाण
मैत्री जगण्याचं पिंपळपान
दोस्ती यारीच्या दुनियेची खाण
[Verse 4]
हा मित्र असतो तो खरा, जो वाट खरी दाखवतो
चुक झाली तर कधी ,तो कान ही पिरगळतो
मित्र असतो कृष्णासम, कधी सारथी बनुनी
मित्र असतो कर्ण कधी देवाशी लढण्यावेळी
[Verse 5]
तेरे आँखों में अगर आसु आ जाए तो
दुनिया से लड़ जाएँगे
मेरी उम्र भी तुझे लगे यारा, तुझे रब से छीन के लाएँगे
तु रूठा है क्युँ यार
छोड़ ग़ुस्सा पी ले ज़ाम
मेरा एक अके ला दिल
किया अब से तेरे नाम
तु धड़कन है
[Chorus]
मैत्री जगण्याचं पिंपळपान
दोस्ती यारीच्या दुनियेची खाण
मैत्री जगण्याचं पिंपळपान
दोस्ती यारीच्या दुनियेची खाण
[Verse 6]
हसताना रडताना
यारी
दुःखाच्या वाटेवर
यारी
चहाच्या चसक्यात
यारी
सुट्ट्याच्या धुरात
यारी
शाळेच्या बाकावरती ,कॉलेजच्या कट्ट्यावरती
पिहल्या विहल्या प्रेमाची चाहुल असते यारी
[Chorus]
ए मैत्री जगण्याचं पिंपळपान
दोस्ती यारीच्या दुनियेची खाण
मैत्री जगण्याचं पिंपळपान
दोस्ती यारीच्या दुनियेची खाण
Written by: Prasad Shirsath, Smita Kulkarni
instagramSharePathic_arrow_out

Loading...