Créditos

INTERPRETAÇÃO
Avadhoot Gupte
Avadhoot Gupte
Interpretação
Swapnil Bandodkar
Swapnil Bandodkar
Interpretação
COMPOSIÇÃO E LETRA
Avadhoot Gupte
Avadhoot Gupte
Composição
Guru Thakur
Guru Thakur
Composição

Letra

परी म्हणू की सुंदरा तिची तऱ्हा असे जरा निराळी तिची अदा करी फिदा ही मेनका ही मेनका ही मेनका कुणी जणू निघाली परी म्हणू की सुंदरा तिची तऱ्हा असे जरा निराळी तिची अदा करी फिदा ही मेनका ही मेनका ही मेनका कुणी जणू निघाली तिचे वळून पाहणे मधाळ गोड बोलणे कधी खट्याळ हासुनी हळूच जीभ चावणे हो-हो-हो, तिचे वळून पाहणे मधाळ गोड बोलणे कधी खट्याळ हासुनी हळूच जीभ चावणे मोकळा करुन मीच हे कधीच दिल तिच्या हवाली तिची अदा करी फिदा ही मेनका ही मेनका ही मेनका कुणी जणू निघाली परी म्हणू की सुंदरा तिची तऱ्हा असे जरा निराळी तिची अदा करी फिदा ही मेनका ही मेनका ही मेनका कुणी जणू निघाली हजारदा ती भेटते बोलू-बोलू वाटते बोलणे मनातले परि मनीच राहते हो-हो-हो, हजारदा ती भेटते बोलू-बोलू वाटते बोलणे मनातले परि मनीच राहते मोहिनी तिची अशी, फुले जशी हजार भोवताली तिची अदा करी फिदा ही मेनका ही मेनका ही मेनका कुणी जणू निघाली परी म्हणू (परी म्हणू) की सुंदरा (सुंदरा) तिची तऱ्हा (तिची तऱ्हा) असे जरा निराळी तिची अदा करी फिदा ही मेनका (ही मेनका) ही मेनका (ही मेनका) ही मेनका कुणी जणू निघाली
Writer(s): Guru Thakur, Gupte Avadhoot Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out