Vídeo da música

स्वप्न चालून आलेय | Swapna Chalun Aaley | Full Video Song | Sonu Nigam, Sayali Pankaj | Classmates
Assista ao videoclipe da música {trackName} de {artistName}

Créditos

PERFORMING ARTISTS
Sonu Nigam
Sonu Nigam
Performer
Sayali Pankaj
Sayali Pankaj
Performer
COMPOSITION & LYRICS
Pankaj Padghan
Pankaj Padghan
Composer
Kshitij Patwardhan
Kshitij Patwardhan
Songwriter

Letra

स्वप्न चालून आले बघता-बघता स्वप्न चालून आले बघता-बघता माझे होऊन गेले हसता-हसता रंग रंगीत झाले दिसता-दिसता श्वास संगीत झाले जुळता-जुळता चांदण्यात भिजतो दिवसा आता मी तुझ्यात दिसतो का मला? तूच आज ही, तू उद्या तूच सावली या दिशा वाट होते पैंजणांची सोबतीने तुझ्या स्वप्न चालून आले बघता-बघता तूच ही उन्हे कोवळी, तूच सांज ही सावळी रात होते मोहरणारी सोबतीने तुझ्या स्वप्न चालून आले बघता-बघता स्वप्न चालून आले बघता-बघता माझे होऊन गेले हसता-हसता रंग रंगीत झाले दिसता-दिसता श्वास संगीत झाले जुळता-जुळता चांदण्यात भिजतो दिवसा आता मी तुझ्यात दिसतो का मला?
Writer(s): Patwardhan Kshitij, Padghan Pankaj Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out