Créditos
PERFORMING ARTISTS
Anuradha Paudwal
Performer
COMPOSITION & LYRICS
Nandu Honap
Composer
Letra
ये गं, ये गं विठाबाई
माझे पंढरीचे आई
ये गं, ये गं विठाबाई
ये गं, ये गं विठाबाई
माझे पंढरीचे आई गं
माझे पंढरीचे आई
ये गं, ये गं विठाबाई
ये गं, ये गं विठाबाई
भीमा आणि चंद्रभागा
भीमा आणि चंद्रभागा
तुझे चरणीच्या गंगा
तुझे चरणीच्या गंगा
तुझे चरणींच्या गंगा, आ
तुझे चरणींच्या गंगा
ये गं, ये गं विठाबाई
इतुक्यासहित त्वां बा यावें
इतुक्यासहित त्वां बा यावें
माझे रंगणीं नाचावे
माझे रंगणीं नाचावे
माझा रंग तुझे गुणी
माझा रंग तुझे गुणी
म्हणे नामयाची जनी
म्हणे नामयाची जनी
ये गं, ये गं विठाबाई
ये गं, ये गं विठाबाई
ये गं, ये गं विठाबाई
माझे पंढरीचे आई गं
ये गं, ये गं विठाबाई
ये गं, ये गं विठाबाई
विठाबाई, विठाबाई
Written by: Nandu Honap

