Vídeo de música

JAADUGARI (Lyrical) - Savita Damodar Paranjpe (Movie Song) || SWAPNIL BANDODKAR - JOHN ABRAHAM
Veja o vídeo de música de {trackName} de {artistName}

Créditos

PERFORMING ARTISTS
Swapnil Bandodkar
Swapnil Bandodkar
Performer
COMPOSITION & LYRICS
Shakeel Sohail
Shakeel Sohail
Lyrics

Letra

पुन्हा पुन्हा मला दे दिलासा तुझा सखोल स्पर्श हवासा जीव जाळून ही, मोह टाळून ही तोल जातो किती दूर राहून ही का पुन्हा माझ्यावरी, ही तुझी जादुगरी तू जहर, तू नशा नसा-नसातं दाह नवासा तुझा सखोल स्पर्श हवासा जीव जाळून ही, मोह टाळून ही तोल जातो किती, दूर राहून ही का पुन्हा माझ्यावरी, ही तुझी जादुगरी तू जहर, तू नशा नसा-नसातं दाह नवासा हो, तुझा सखोल स्पर्श हवासा चेहऱ्यावर लावून चेहरे का होई प्रेम साजरे चेहऱ्यावर लावून चेहरे का होई प्रेम साजरे साद जाते कुणाला भेट होते कुणाशी काय सांगू जगाला काय बोलू स्वतःशी नाव ओठी तुझे मुक राहूनही प्यास सरते कुठे पास येऊनही मग पुन्हा माझ्यावरी, ही तुझी जादुगरी मी तुझा आरसा तुझ्याविना देह नकोसा हो, तुझा सखोल स्पर्श हवासा
Writer(s): Vaibhav Joshi, Nilesh Moharir Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out