Vídeo de música

rickshawala🤗😘😍#dance #practice #youtubeshorts #subscribe #follow
Veja o vídeo de música de {trackName} de {artistName}

Créditos

PERFORMING ARTISTS
Reshma Sonawane
Reshma Sonawane
Performer
COMPOSITION & LYRICS
Rupesh Khutarkar
Rupesh Khutarkar
Composer
Eknath Mali
Eknath Mali
Lyrics

Letra

कामावर जायला उशीर झायला कामावर जायला उशीर झायला बघतोय रिक्षावाला गं वाट माझी बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला गं वाट माझी बघतोय रिक्षावाला (बघतोय रिक्षावाला गं) (वाट हिची बघतोय रिक्षावाला) (बघतोय रिक्षावाला गं) (वाट हिची बघतोय रिक्षावाला) अजुन कुठं गं होतीस मैना? अजुन कुठं गं होतीस मैना? साहेब माझा वरडलं मला अजुन कुठं गं होतीस मैना? अजुन कुठं गं होतीस मैना? साहेब माझा वरडलं मला सांगू कुणाला? बोलू कुणाला? सांगू कुणाला? बोलू कुणाला? बघतोय रिक्षावाला गं वाट माझी बघतोय रिक्षावाला (बघतोय रिक्षावाला गं) (वाट हिची बघतोय रिक्षावाला) (बघतोय रिक्षावाला गं) (वाट हिची बघतोय रिक्षावाला) रातीची धमाल काय सांगू बाई रातीची धमाल काय सांगू बाई रातभर बेवडा झोपलाच नाही रातीची धमाल काय सांगू बाई रातीची धमाल काय सांगू बाई रातभर बेवडा झोपलाच नाही सकाळ-सकाळी लागलाय डोळा सकाळ-सकाळी लागलाय डोळा बघतोय रिक्षावाला गं वाट माझी बघतोय रिक्षावाला (बघतोय रिक्षावाला गं) (वाट हिची बघतोय रिक्षावाला) (बघतोय रिक्षावाला गं) (वाट हिची बघतोय रिक्षावाला) दुधवाल्यानं वाजवली घंटी दुधवाल्यानं वाजवली घंटी आवाज ऐकुन उठला बंटी दुधवाल्यानं वाजवली घंटी दुधवाल्यानं वाजवली घंटी आवाज ऐकुन उठला बंटी जयंद्र कोळी कोपऱ्यावाला जयंद्र कोळी कोपऱ्यावाला बघतोय रिक्षावाला गं वाट माझी बघतोय रिक्षावाला (बघतोय रिक्षावाला गं) (वाट हिची बघतोय रिक्षावाला) (बघतोय रिक्षावाला गं) (वाट हिची बघतोय रिक्षावाला)
Writer(s): Eknath Mali, Rupesh Khutarkar Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out