Letra

रिकामी सांजंची घागर हरिणीच्या दारात वाघ रं रिकामी सांजंची घागर हरिणीच्या दारात वाघ रं मनी पेटलं काहूर खुडून टाकला अंकूर चालला देवीचा जागर रिकामी सांजंची घागर रिकामी सांजंची घागर हरिणीच्या दारात वाघ रं रिकामी सांजंची घागर हरिणीच्या दारात वाघ रं मनी पेटलं काहूर खुडून टाकला अंकूर चालला देवीचा जागर रिकामी सांजंची घागर डोळ्यांमंदी मावंना सागर सागराच्या पायी खोल वावर डोळ्यांमंदी मावंना सागर सागराच्या पायी खोल वावर भरलं भरलं आभाळ हरलं नशिब हरलं मनी पेटलं काहूर खुडून टाकला अंकूर चालला देवीचा जागर रिकामी सांजंची घागर काळजाला सुटलायं गहिवर मातीचा बी आटलायं पाझर काळजाला सुटलायं गहिवर मातीचा बी आटलायं पाझर फुटलं फुटलं बाशिंग सरलं जगणं सरलं मनी पेटलं काहूर खुडून टाकला अंकूर चालला देवीचा जागर रिकामी सांजंची घागर
Writer(s): Ajay Gogavale, Atul Gogavale, Sanjay Patil Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out