Letra

हो, अय अय अय अय अय यो, काय जांगड गुतायो अय अय यो, काय जांगड गुतायो नजरण केला हल्ला रे, गावा मधी झाला कल्ला रे दिल माझा वन्ली तूला रं मी दिला रे दिल माझा वन्ली तूला रं मी दिला रे दिल माझा वन्ली तूला रं मी दिला रे दिल माझा वन्ली तूला रं हो, नाही त्याला काळ येळ काही येडा तूझ्या पाही जीव हा कसा त्याला रोकु सागंना (इल्ला easy रे बाबा) काळजात होइ कसनुस होटावर तुझ नाव रं कस घेवू आता सांगना (इल्ला easy रे बाबा) गोरा माझा रंग रे, beauty माझी तंग रे कव्हातरी बोल की रे love you तू मला नजरण केला हल्ला रं, गावा मधी झाला कल्ला रं दिल माझा वन्ली तूला रं मी दिला रे दिल माझा वन्ली तूला रं मी दिला रे दिल माझा वन्ली तूला रं अय अय यो, काय जांगड गुतायो अय अय यो, काय जांगड गुतायो नजरण केला हल्ला रे, गावा मधी झाला कल्ला रे दिल माझा वन्ली तूला रं मी दिला रे दिल माझा वन्ली तूला रं मी दिला रे दिल माझा वन्ली तूला रं मी दिला रे दिल माझा वन्ली तूला रं
Writer(s): Ajay-atul Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out