Слова

नको-नको ना रे, असा अबोला रे उदास तू का ते मला कळेना रे? नको दुरावा तू मिठीत ये ना रे मिठीत घे ना रे हु, नको-नको ना रे, असा अबोला रे उदास तू का ते मला कळेना रे? नको दुरावा तू मिठीत ये ना रे मिठीत घे ना रे मनातले सारे नको मनी ठेवू असा नको ना रे अनोळखी होऊ शोधू कुठे तुझ्यातल्या तुला जरा सांग रे? शोधू कुठे तुझ्यातल्या तुला जरा सांग रे? नको-नको ना रे, असा अबोला रे उदास तू का ते मला कळेना रे? नको दुरावा तू मिठीत ये ना रे मिठीत घे ना रे अबोल स्पर्शाने शहारुनी येऊ क्षणात या ओल्या विरून ये जाऊ मिठीत त्या लागेल का मला तुझा थांग रे? मिठीत त्या लागेल का मला तुझा थांग रे? नको-नको ना रे, असा अबोला रे उदास तू का ते मला कळेना रे? नको दुरावा तू मिठीत ये ना रे मिठीत घे ना रे
Writer(s): Guru Thakur Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out