Видео

В составе

Создатели

ИСПОЛНИТЕЛИ
Gaurav Dagaonkar
Gaurav Dagaonkar
Исполнитель
Anandi Joshi
Anandi Joshi
Исполнитель
МУЗЫКА И СЛОВА
Gaurav Dagaonkar
Gaurav Dagaonkar
Композитор
Ashwini Shende
Ashwini Shende
Автор песен

Слова

हे खरे कि स्वप्न माझे का खुणावे मला नाते हे? मी जगाया लागलो अन वेड तू लावले का असे? हे खरे कि स्वप्न माझे का खुणावे मला नाते हे? मी जगाया लागलो अन वेड तू लावले का असे? रेशमी-रेशमी चाहुली या नव्या रेशमी आपल्या सावल्या रेशमी-रेशमी श्वास आहे नवा रेशमी बावऱ्या जाणिवा ओंजळ सुखाची वाहे भरुनी आहेस माझ्या सोबत म्हणुनी ओंजळ सुखाची वाहे भरुनी आहेस माझ्या सोबत म्हणुनी दोघात गहिरे आतुर काही आता उदासी बाकी ना राही रेशमी-रेशमी चांदण्यांचा दिवा रेशमी कोणता हा दुवा? रेशमी-रेशमी श्वास आहे नवा रेशमी बावऱ्या जाणीवा, ओ-ओ रस्त्याने साऱ्या फितुरी करावी नजरेत थोडी माया उरावी रस्त्याने साऱ्या फितुरी करावी नजरेत थोडी माया उरावी हलकेच राहावे ऊन अंतराचे आपुल्या मिठीची सर पाझरावी रेशमी-रेशमी हा दुरावा हवा रेशमी आपला कारवा रेशमी-रेशमी श्वास आहे नवा रेशमी बावऱ्या जाणिवा
Writer(s): Gaurav Dagaonkar, Ashwini C. Shende Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out