Видео

Видео

Создатели

ИСПОЛНИТЕЛИ
Swapnil Bandodkar
Swapnil Bandodkar
Исполнитель
МУЗЫКА И СЛОВА
Nandu Honap
Nandu Honap
Композитор
Ramesh Annavkar
Ramesh Annavkar
Автор песен

Слова

कलियुगी स्वामी दत्तदेव हा
कलियुगी स्वामी दत्तदेव हा
अवतरुनी रक्षी कसा पहा
अवतरुनी रक्षी कसा पहा
अवतरुनी रक्षी कसा पहा
कलियुगी स्वामी दत्तदेव हा
कलियुगी स्वामी दत्तदेव हा
(स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी)

सतेज, सुंदर मूर्ती स्वामीची हीच प्रचिती गुरू भक्तीची
सतेज, सुंदर मूर्ती स्वामीची...
सतेज, सुंदर मूर्ती स्वामीची हीच प्रचिती गुरू भक्तीची
कलियुगी स्वामी दत्तदेव हा
कलियुगी स्वामी दत्तदेव हा
(स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी)
(स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी)
भक्तिभावे गुंफीत नाती, भक्त भजनी रमून जाती

भिवू नको मी पाठीशी आहे, स्वामी वचन हे जागे आहे

गतजन्मीची ही पुण्याई मला लाभली स्वामी ठायी

Written by: Nandu Honap, Ramesh Annavkar
instagramSharePathic_arrow_out

Loading...