Видео

Khanderaya Zali Mazi Daina - Marathi Songs 2018 | Marathi DJ Song | Vaibhav Londhe, Saisha Pathak
Смотреть видео на песню «{artistName} — {trackName}»

Создатели

ИСПОЛНИТЕЛИ
Vaibhav londhe
Vaibhav londhe
Исполнитель
МУЗЫКА И СЛОВА
Vaibhav londhe
Vaibhav londhe
Автор песен

Слова

खंडेराया झाली माझी दैना, दैना रे तिच्याविना जीव माझा राहीना खंडेराया झाली माझी दैना, दैना रे तिच्याविना जीव माझा राहीना खंडेराया झाली माझी दैना, दैना रे तिच्याविना जीव माझा राहीना तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ झलक तिची पाहण्या आलो तिच्या घरापुढे तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ झलक तिची पाहण्या आलो तिच्या घरापुढे चेहरा तिचा डोळे भरून पहिल्या विना रे चेहरा तिचा डोळे भरून पहिल्या विना रे घश्या खाली घास माझ्या जाईना, जाईना रे खंडेराया झाली माझी दैना, दैना रे तिच्याविना जीव माझा राहीना खंडेराया झाली माझी दैना, दैना रे तिच्याविना जीव माझा राहीना Charming रूप तीच नजरेत मावना शोधून थकलो नंबर बी तिचा गावना Charming रूप तीच नजरेत मावना शोधून थकलो नंबर बी तिचा गावना झोप रातीला बी मला येईना, येईना रे झोप रातीला बी मला येईना, येईना रे तिच्या विना जीव माझा राहीना (राहीना देवा) खंडेराया झाली माझी दैना, दैना रे तिच्याविना जीव माझा राहीना खंडेराया झाली माझी दैना, दैना रे तिच्याविना जीव राहीना खंडेराया झाली माझी दैना, दैना रे तिच्याविना जीव माझा राहीना तिच्याविना जीव माझा राहीना, राहीना रे तिच्याविना जीव माझा राहीना तिच्याविना जीव माझा राहीना, राहीना देवा तिच्याविना जीव माझा राहीना तिच्याविना जीव माझा राहीना, राहीना देवा तिच्याविना जीव माझा राहीना, राहीना
Writer(s): Vaibhav Subhash Londhe Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out