Видео

Ye Naa Gade Official Video | Hunterrr | Gulshan Devaiah, Radhika Apte & Sai Tamhankar
Смотреть видео на песню «{artistName} — {trackName}»

Создатели

ИСПОЛНИТЕЛИ
Anand Shinde
Anand Shinde
Исполнитель
Vaishali Made
Vaishali Made
Исполнитель
Gulshan Devaiah
Gulshan Devaiah
Актер/актриса
Sagar Deshmukh
Sagar Deshmukh
Актер/актриса
Radhika Apte
Radhika Apte
Актер/актриса
Sai Tamhankar
Sai Tamhankar
Актер/актриса
Veera Saxena
Veera Saxena
Актер/актриса
Rachel Dsouza
Rachel Dsouza
Актер/актриса
МУЗЫКА И СЛОВА
Khamosh Shah
Khamosh Shah
Композитор
Vijay Maurya
Vijay Maurya
Тексты песен

Слова

Hello! सावत्या तू मला गच्चीवर का बोलवितो? hello! कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे ना म्हणून तुला गच्चीवर बोलवितो, lovely हट लंपट, प्रेम आहे तर रस्त्यावर दाखिवना तात्या समोर दाखिव, hello-hello! गप्प का झाला तू माझ्या superman? तात्याला बघून तुझ्या माझी फाटते, बोलती बंद होते माझी तू काय दूध आहे का फाटायला, ढूचक्या? नऊवारी साडी माझी गुलाबी सापडं ना कुठं ती ठेवली आरं, नऊवारी साडी माझी गुलाबी सापडं ना कुठं ती ठेवली सर्जेरावानी SMS केला बीगी-बीगी येना गडे farmhouse ला SMS पाहून गुलुब माझा पेटला अशी कशी जाऊ मी farmhouse ला? ये-ये-ये-ये-येना... ये-ये-येना, येना गडे, देतो मी गुलाबी साडी गं ये-ये-येना, येना गडे, देतो मी matching चोळी गं ये-ये-येना, येना गडे, देतो मी गुलाबी साडी गं ये-ये-येना, येना गडे, देतो मी matching चोळी गं बोलीवलं धोक्यानी, केली मला लाडी-गोडी रामाच्या मीठीत सळसळते माझी body माप घेणार तुझा A-one शिंप्यावाणी अगं, ज्वानीची ही मजा घेऊ english picture वाणी थांबा हो राव जी, step-by-step जाऊ जरा Hey, लग्नाचं license काढा, मग हवं तसं driving करा ये-ये-ये-ये-येना गं ये-ये-येना, येना गडे, देतो मी गुलाबी साडी गं ये-ये-येना, येना गडे, देतो मी matching चोळी गं ये-ये-येना, येना गडे, देतो मी गुलाबी साडी गं ये-ये-येना, येना गडे, देतो मी matching चोळी गं Hello! अरं माझी पीने, come fast, bro येताना चकणा घेऊन ये Jeep गाडीत फिरतांना, टेम्पोत जातांना तुमचाच hoarding दिसतो मला माझ्या पिरतीचं मी बोलते तुमच्या डोक्यात काय-काय चालते? खरं-खरं आई शप्पथ सांगा मला अहो, jeep गाडीत फिरतांना, टेम्पोत जातांना तुमचाच hoarding दिसतो मला माझ्या पिरतीचं मी बोलते तुमच्या डोक्यात काय-काय चालते? खरं-खरं आई शप्पथ सांगा मला Ok, तुझ्या आईची शप्पथ घेतो प्रेम हाय माझा खरा Makeup करून, झक्कास बनून बीगी-बीगी घरा बाहेर पडा ये-ये-ये-ये-ये-ये-येना... ये-ये येना-, देतो मी गुलाबी साडी गं ये-ये येना-, देतो मी matching चोळी गं ये-ये-येना वाड्यावर देतो मी गुलाबी साडी गं ये-ये-येना वाड्यावर देतो मी matching चोळी गं बीगी-बीगी आली वाड्यावर नेसून गुलाबी साडी हो बीगी-बीगी आली वाड्यावर नेसून matching चोळी गं ये-ये-येना, ये-ये-येना ये-ये-येना, ये-ये-येना Hello! हा, auto आले gate वर, gate उघड ये-ये-ये पण कुत्र्यापासुन सावध राह Joking-joking, tat for tit बाटली काढ रे
Writer(s): 0, Khamosh Shah Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out