Создатели
ИСПОЛНИТЕЛИ
Pratik Kawale
Ударные инструменты
Janardan Dhatrak Vishal Jagtap Sharmishtha Bhatkar Vandana Kulkarni
Хор
МУЗЫКА И СЛОВА
Adinath Patkar
Автор песен
Abhishek Khankar
Автор песен
ПРОДЮСЕРЫ И ЗВУКОРЕЖИССЕРЫ
Rohan Nagotkar
Продюсер
Rohan Mistri (Hilltop Studios)
Инженер звукозаписи
Vinaayak Pawwar
Миксинг-инженер
Слова
धनुष्यबाण घेतलेले
जनतेचे लाडके
काळजाने दिलदार
तेच शेठ आपले !!
धनुष्यबाण घेतलेले
जनतेचे लाडके
काळजाने दिलदार
तेच शेठ आपले !!
सगळ्यांच्या जिंदगीत
नंबर वन नंदनवन
आणणारे आमदार
तेच शेठ आपले !!
कर्जत खालापूरला
पुन्हा हेच आमदार हवे!
आपले महेंद्र थोरवे !
महेंद्र शेठ थोरवे !!
कर्जत खालापूरचे
प्रश्न त्यांनी जाणले,
फक्त जनसेवेसाठी
कोटी कोटी आणले..
कोटी कोटी आणले..
रस्ते वीज पाणी
प्रगतीला ध्येय मानले
विकासाचे ढोलताशे
त्यांनी दणाणले..
त्यांनी दणाणले..
कर्जत खालापूरला
पुन्हा हेच आमदार हवे !
आपले महेंद्र थोरवे !
महेंद्र शेठ थोरवे !!
रूप पाहता विठूचे
भक्त जाहले हो दंग
नानासाहेबांच्या द्वारी
सुखावले अंतरंग
शिवसृष्टी पाहताना
जणू थरारले अंग
भक्तीशक्तीचा जागला
मनामनात हो रंग
कर्जत खालापूरला
पुन्हा हेच आमदार हवे!
आपले महेंद्र थोरवे !
महेंद्र शेठ थोरवे !!
आदिवासी बांधवांच्या
कायम उभे ते पाठी!
ओवाळून देती जीव
लाडक्या हो बहिणीसाठी!
रातदिन झटती ते हरेक समाजासाठी!
विकासाचा दुसरा टप्पा
हाच ध्यास त्यांच्या गाठी!
धनुष्यबाण घेतलेले
जनतेचे लाडके
काळजाने दिलदार
तेच शेठ आपले !!
सगळ्यांच्या जिंदगीत
नंबर वन नंदनवन
आणणारे आमदार
तेच शेठ आपले !!
कर्जत खालापूरला
पुन्हा हेच आमदार हवे!
आपले महेंद्र थोरवे !
महेंद्र शेठ थोरवे !!
Written by: Abhishek Khankar, Adinath Patkar

