Видео
Видео
Создатели
ИСПОЛНИТЕЛИ
Nagesh Morvekar
Ведущий вокал
МУЗЫКА И СЛОВА
Pankaj Warungase
Автор песен
ПРОДЮСЕРЫ И ЗВУКОРЕЖИССЕРЫ
Pankaj Warungase
Продюсер
Слова
Hey, देवा, देवा, देवा, माझ्या देवा
देवा, देवा, देवा, माझ्या देवा
ए, हात पसरण्या आलो, देवा, तुझ्या दारी रे
हात पसरण्या आलो, देवा, तुझ्या दारी रे
नकटी, काळी, गोरी छोरी भेटू देना रे
हात पसरण्या आलो, देवा, तुझ्या दारी रे
नकटी, काळी, गोरी छोरी भेटू देना रे
अरे, जाईल जिथं-तिथं कुणी देत न्हाई भाव
सोडू नको आता माझी वाऱ्यावरती न्हाव (ए, देवा)
देवा, धाव रे, धाव रे, आता तरी धाव
दिस झाले किती, तरी single आहे ना, राव
देवा, धाव रे, धाव रे, आता तरी धाव
दिस झाले किती, तरी single आहे ना, राव
देवा, धाव रे, धाव रे, आता तरी धाव
दिस झाले किती, एकटा single आहे ना, राव
Hey, डोसकं झालं mad, पांढरे झाले केसं
हिरवळ पाहून येतो, गड्या, तोंडालाबी फेसं
(Hahaha! फेस आला रे)
Hey, डोसकं झालं mad, पांढरे झाले केसं
हिरवळ पाहून येतो, गड्या, तोंडालाबी फेसं
हातावरच्या पुसल्या रेषा, उघडी पडली टाळू
कुणासाठी मी गाळू अश्रु? धाक कुणाचा पाळू?
आरं, केविलवाणं झालं तोंड, असं काय करताय, राव?
देवा, धाव रे, धाव रे, आता तरी धाव
दिस झाले किती, तरी single आहे ना, राव
देवा, धाव रे, धाव रे, आता तरी धाव
दिस झाले किती, एकटा single आहे ना, राव
देवा, धाव रे, धाव रे, आता तरी धाव
दिस झाले किती, एकटा single आहे ना, राव
धाव-धाव (देवा), धाव-धाव
धाव-धाव, धाव-धाव
आरं, Facebook-Insta वरती पोरींचा लई राडा
डोळ्यांनी मी पाहू किती रे, अंगभर सुटतोय चाळा
(आई, hahahaha!)
आरं, Facebook-Insta वरती पोरींचा लई राडा
डोळ्यांनी मी पाहू किती रे, अंगभर सुटतोय चाळा
हळद लागू दे अंगाला, पोरींची लागू दे रांग
माझ्या बी डोक्याला, देवा, बांधू दे बाशिंग (बांधू दे बाशिंग)
अरे, शोधू कुठं मी राणी माझी, पिंजून झाल गाव
देवा, धाव रे, धाव रे, आता तरी धाव
दिस झाले किती, एकटा single आहे ना, राव
देवा, धाव रे, धाव रे, आता तरी धाव
दिस झाले किती, एकटा single आहे ना, राव
देवा, धाव रे, धाव रे, आता तरी धाव
दिस झाले किती, आईला
देवा, आरं, बघतोस ना, देवा?
चिकनी-गोरी छोरी, आरं, येऊ दे की, देवा
Single आहे ना, राव
Written by: Pankaj Warungase


