album cover
Aai Tujhya Navacha
album cover
Трек «Aai Tujhya Navacha» вышел в 9 октября 2026 г. г. на альбоме «{albumName}» (лейбл «Dhruvan Moorthy»)Aai Tujhya Navacha - Single
9 октября 2026 г.
ЛейблDhruvan Moorthy
BPM
Мелодичность
Акустичность
Валанс
Танцевальность
Энергия

Слова

आई येता तू दारा
सुख नांदू दे घरा
हाताशी धरूनी
वाट दाव लेकरा
कुडा, हळद, कुंकुचा
शृंगार मायेचा
खण ओटी भरुनी
मानुनी घे पूजा
आई येता तू दारा
सुख नांदू दे घरा
हाताशी धरूनी
वाट दाव लेकरा
कुडा, हळद, कुंकुचा
शृंगार मायेचा
खण ओटी भरुनी
मानुनी घे पूजा
आज जागर मांडला आई तुझ्या नावाचा
भाळी भंडारा लावितो आई तुझ्या नावाचा
आज जागर मांडला आई तुझ्या नावाचा
भाळी भंडारा लावितो आई तुझ्या नावाचा
जोगवा मागायाला
तुझ्या दारी आलोया
हाती परडी घेऊनी गोंधळ घालाया
आज जागर मांडला आई तुझ्या नावाचा
भाळी भंडारा लावितो आई तुझ्या नावाचा
आज जागर मांडला आई तुझ्या नावाचा
भाळी भंडारा लावितो आई तुझ्या नावाचा
हाती संबळ वाजते गाजते हे वाजते गाजते आईच्या सणाला
अंबे माये तू धावते पावते हे धावते पावते भक्तांच्या हाकेला
हाती संबळ वाजते गाजते हे वाजते गाजते आईच्या सणाला
अंबे माये तू धावते पावते हे धावते पावते भक्तांच्या हाकेला
मायेचा हात तुझा
राहु दे माथी आता
पदराशी घे आई मला
कृपेचा हात सदा
राहु दे माथी आता
चरणाशी ठेव तू मला
आज जागर मांडला आई तुझ्या नावाचा
भाळी भंडारा लावितो
आज जागर मांडला आई तुझ्या नावाचा
भाळी भंडारा लावितो आई तुझ्या नावाचा
जोगवा मागायाला
तुझ्या दारी आलोया
हाती परडी घेऊनी गोंधळ घालाया
तूळजा भवानी आई एकविरा माऊली शारदा सरस्वती जगदंबिका
दुर्गा तू महाकाली महिषासूर मर्दिनी रूपे तुझीच माय जगदंबिका
तूळजा भवानी आई एकविरा माऊली शारदा सरस्वती जगदंबिका
दुर्गा तू महाकाली महिषासूर मर्दिनी रूपे तुझीच माय जगदंबिका
Written by: Dhruvan Moorthy, Vipul Shivalkar
instagramSharePathic_arrow_out􀆄 copy􀐅􀋲

Loading...