Music Video

Kaay Rao Tumhi
Watch {trackName} music video by {artistName}

Featured In

Credits

PERFORMING ARTISTS
Dinkar Shinde
Dinkar Shinde
Performer
Vitthal Shinde
Vitthal Shinde
Performer
Mangesh Sawant
Mangesh Sawant
Performer
Zunjar Sakpal
Zunjar Sakpal
Performer
COMPOSITION & LYRICS
Vitthal Shinde
Vitthal Shinde
Composer
Mangesh Sawant
Mangesh Sawant
Composer
Zunjar Sakpal
Zunjar Sakpal
Songwriter

Lyrics

काय राव तुम्ही, काय राव तुम्ही काय राव तुम्ही, धोतराच्या धंद्यात भरपुर कमावलं काय राव तुम्ही, धोतराच्या धंद्यात भरपुर कमावलं पण बाईच्या नादानं, सारं लुगड्यात गमावलं पण बाईच्या नादानं, सारं लुगड्यात गमावलं काय राव तुम्ही, हो... हो... काय राव तुम्ही दिलं उधार काही रोख, गेलं लुगड्यातं बिघडून डोकं गेली सटकून गिर्हाईक लोकं, कुणी दहातला देईना एक दिलं उधार काही रोख, गेलं लुगड्यातं बिघडून डोकं गेली सटकून गिर्हाईक लोकं, कुणी दहातला देईना एक दारावर चकरा मारुन सतरा, तुम्हाला दमावलं दारावर चकरा मारुन सतरा, तुम्हाला दमावलं पण बाईच्या नादानं, सारं लुगड्यात गमावलं पण बाईच्या नादानं, सारं लुगड्यात गमावलं काय राव तुम्ही, हो... हो... काय राव तुम्ही जे होतं ते सारं गेलं, आता एकच धोतरं राहलं तुमचं तुम्हीच केलातं हाल, सारं बाईच्या लुगड्यानं केलं जे होतं ते सारं गेलं, आता एकच धोतरं राहलं तुमचंं तुम्हीच केलातं हाल, सारं बाईच्या लुगड्यानं केलं आल्या गेलेल्यांना, भल्या भल्यांना तुम्हीच नमावलं आल्या गेलेल्यांना, भल्या भल्यांना तुम्हीच नमावलं पण बाईच्या नादानं, सारं लुगड्यात गमावलं पण बाईच्या नादानं, सारं लुगड्यात गमावलं काय राव तुम्ही, हो... हो... काय राव तुम्ही असा धंद्याचा त्याचा थाट, होती लोकांची रेटारेट कुठं घालायला मिळणां बोट, त्याला खरचं म्हणावं शेट असा धंद्याचा त्याचा थाट, होती लोकांची रेटारेट कुठं घालायला मिळणां बोट, त्याला खरचं म्हणावं शेट झुंजारानं, लई आवडीनं गिर्हाईक जमावलं झुंजारानं, लई आवडीनं गिर्हाईक जमावलं पण बाईच्या नादानं, सारं लुगड्यात गमावलं पण बाईच्या नादानं, सारं लुगड्यात गमावलं काय राव तुम्ही, धोतराच्या धंद्यात भरपुर कमावलं काय राव तुम्ही, धोतराच्या धंद्यात भरपुर कमावलं पण बाईच्या नादानं, सारं लुगड्यात गमावलं पण बाईच्या नादानं, सारं लुगड्यात गमावलं पण बाईच्या नादानं, सारं लुगड्यात गमावलं पण बाईच्या नादानं, सारं लुगड्यात गमावलं पण बाईच्या नादानं, सारं लुगड्यात गमावलं सारं लुगड्यात गमावलं सारं लुगड्यात गमावलं सारं लुगड्यात गमावलं सारं लुगड्यात गमावलं
Writer(s): Zunjar Sakpal, Vitthal Shinde Dj Mangesh Sawant Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out