album cover
Chanda Rani
64
Marathi
Chanda Rani was released on December 1, 1968 by Saregama as a part of the album Jiwhala (Original Motion Picture Soundtrack)
album cover
Release DateDecember 1, 1968
Melodicness
Acousticness
Valence
Danceability
Energy
BPM

Credits

PERFORMING ARTISTS
Asha Bhosle
Asha Bhosle
Performer
COMPOSITION & LYRICS
Shrinivas Khale
Shrinivas Khale
Composer
Anil Mohile
Anil Mohile
Composer
G.D. Madgulkar
G.D. Madgulkar
Songwriter

Lyrics

चंदाराणी, चंदाराणी
का गं दिसतेस थकल्यावानी?
चंदाराणी, चंदाराणी
का गं दिसतेस थकल्यावानी?
चंदाराणी...
शाळा ते घर, घर ते शाळा
आम्हा येतो कंटाळा
रात्रभर तू चाल चालसी
रात्रभर तू चाल चालसी
दिवसातरी मग कोठे निजसी?
चंदाराणी, चंदाराणी
का गं दिसतेस थकल्यावानी?
चंदाराणी...
वारा-वादळ ५६ वेळा
वारा-वादळ ५६ वेळा
थारा नाही आभाळा
थारा नाही आभाळा
कसा गडे, तू तोल राखिसी?
कसा गडे, तू तोल राखिसी?
पुढती-पुढती पाय टाकिसी
चंदाराणी, चंदाराणी
का गं दिसतेस थकल्यावानी?
चंदाराणी...
काठी देखील नसते हाथी
थोडी नाही विश्रांती
चढती कैसी? कशी उतरसी?
चढती कैसी? कशी उतरसी?
निळ्या डोंगरी अखंड फिरसी
चंदाराणी, चंदाराणी
का गं दिसतेस थकल्यावानी?
चंदाराणी...
वाडा घरकुल, घरटी नाही
वाडा घरकुल, घरटी नाही
आई नाही अंगाई
आई नाही अंगाई
म्हणूनिच का तू अवचित दडसी
म्हणूनिच का तू अवचित दडसी
लिंबामागे जाऊन रडसी
चंदाराणी, चंदाराणी
का गं दिसतेस थकल्यावानी?
चंदाराणी...
Written by: Anil Mohile, G.D. Madgulkar, Shrinivas Khale
instagramSharePathic_arrow_out􀆄 copy􀐅􀋲

Loading...