album cover

He Rashtra Devtanche

161Marathi1970
album cover
He Rashtra Devtanche was released on December 1, 1970 by Saregama as a part of the album Gharkul (Original Motion Picture Soundtrack) - EP
BPM
Melodicness
Acousticness
Valence
Danceability
Energy

Music Video

Music Video

Lyrics

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
(हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे)
(आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे)
कर्तव्यदक्ष भूमी सीता-रघुत्तमाची
रामायणे घडावी येथे पराक्रमाची
शिर उंच-उंच व्हावे हिमवंत पर्वताचे
(आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे)
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
(आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे)
येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जनशासनातळीचा पायाच सत्य आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
(आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे)
Written by: C. Ramachandra, G.D. Madgulkar

Shazam Footer

Select language:
Google Play Store
Apple App Store
Chrome Web Store
Galaxy Store

Follow Us

Loading...