album cover
Baya
1,285
Regional Indian
Baya was released on May 19, 2018 by Video Palace as a part of the album Maska (Original Motion Picture Soundtrack) - Single
album cover
Release DateMay 19, 2018
LabelVideo Palace
Melodicness
Acousticness
Valence
Danceability
Energy
BPM

Credits

PERFORMING ARTISTS
Chinar-Mahesh
Chinar-Mahesh
Performer
COMPOSITION & LYRICS
Chinar-Mahesh
Chinar-Mahesh
Composer
Mangesh Kangane
Mangesh Kangane
Songwriter

Lyrics

भल्या सकाळी उठली टोळी, गावभर फिरतीया
गावभर फिरतीया, गावभर फिरतीया
अन् राईचा पर्वत, चिरगुट चिंधी, हातभर करतीया
हातभर करतीया, हातभर करतीया
झालं काय बाय, अगं काय बाय
अगं बाय, बाय, बाय
न्हेलं साठवल्येलं गाठोडं बया
न्हेलं साठवल्येलं गाठोडं बया
केलं public चं गं वाटुळं बया
केलं public चं गं वाटुळं बया
केलं public चं गं वाटुळं बया
न्हेलं साठवल्येलं गाठोडं बया
केलं public चं गं वाटुळं बया
केलं public चं गं वाटुळं बया
केलं public चं गं वाटुळं बया
केलं public चं गं वाटुळं बया
साळसूद रूप, घालतंय घाला
साळसूद रूप, घालतंय घाला
शेजार पाजार, बेजार झाला
शेजार पाजार, बेजार झाला
शेजार पाजार, बेजार झाला
शेजार पाजार, बेजार झाला
आचरट गुणं, वात्रट चाळा
आचरट गुणं, वात्रट चाळा
थापांच्या दरीत, घसरून मेला
थापांच्या दरीत, घसरून मेला
थापांच्या दरीत, घसरून मेला
थापांच्या दरीत, घसरून मेला
जळक्या सुंभाचं गं येटोळं बया
केलं public चं गं वाटुळं बया
केलं public चं गं वाटुळं बया
केलं public चं गं वाटुळं बया
जळक्या सुंभाचं गं येटोळं बया
केलं public चं गं वाटुळं बया
केलं public चं गं वाटुळं बया
केलं public चं गं वाटुळं बया
केलं public चं गं वाटुळं बया
बया, बया, बया, बया, बया, बया
Chocolate, चिकी, burger, खाजा
Chocolate, चिकी, burger, खाजा
चिमनीची भरारी, कावळ्यांची मजा
चिमनीची भरारी, कावळ्यांची मजा
चिमनीची भरारी, कावळ्यांची मजा
चिमनीची भरारी, कावळ्यांची मजा
हालकट राजा, कळकट मिशा
हालकट राजा, कळकट मिशा
पापांच्या गादीला, थापांच्या उशा
पापांच्या गादीला, थापांच्या उशा
पापांच्या गादीला, थापांच्या उशा
पापांच्या गादीला, थापांच्या उशा
ह्यांच्या राशीला गं घोटाळं बया
केलं public चं गं वाटुळं बया
केलं public चं गं वाटुळं बया
केलं public चं गं वाटुळं बया
ह्यांच्या राशीला गं घोटाळं बया
केलं public चं गं वाटुळं बया
केलं public चं गं वाटुळं बया
केलं public चं गं वाटुळं बया
केलं public चं गं वाटुळं बया
केलं public चं गं वाटुळं बया
केलं public चं गं वाटुळं बया
केलं public चं गं वाटुळं बया
केलं public चं गं वाटुळं बया
बया, बया, बया, बया
Written by: Chinar-Mahesh, Mangesh Kangane
instagramSharePathic_arrow_out􀆄 copy􀐅􀋲

Loading...