album cover
Anandi Anand Gade
58
Indian Pop
Anandi Anand Gade was released on April 30, 2006 by Saregama as a part of the album Swaranand, Vol. 2 - Single
album cover
Release DateApril 30, 2006
Melodicness
Acousticness
Valence
Danceability
Energy
BPM171

Credits

PERFORMING ARTISTS
Lata Mangeshkar
Lata Mangeshkar
Performer
COMPOSITION & LYRICS
Balkavi Thombre
Balkavi Thombre
Songwriter

Lyrics

आनंदी आनंद गडे, इकडे-तिकडे-चोहीकडे
इकडे-तिकडे-चोहीकडे, आनंदी आनंद गडे
आनंदी आनंद गडे, इकडे-तिकडे-चोहीकडे
इकडे-तिकडे-चोहीकडे, आनंदी आनंद गडे
वरती-खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे
वरती-खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगात उरला
मोद विहरतो चोहीकडे
इकडे-तिकडे-चोहीकडे, आनंदी आनंद गडे
आनंदी आनंद गडे, इकडे-तिकडे-चोहीकडे
सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदी ही हसते आहे
सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदी ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गाण स्फुरले
इकडे-तिकडे-चोहीकडे
इकडे-तिकडे-चोहीकडे, आनंदी आनंद गडे
वाहती निर्झर मंद गती, डोलती लतिका वृक्षतटी
पक्षी मनोहर कुजित रे, कोणाला गातात बरे
कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले
इकडे-तिकडे-चोहीकडे
इकडे-तिकडे-चोहीकडे, आनंदी आनंद गडे
आनंदी, आनंद गडे, इकडे-तिकडे-चोहीकडे
आनंदी, आनंद गडे, इकडे-तिकडे-चोहीकडे
आनंदी, आनंद गडे, इकडे-तिकडे-चोहीकडे
Written by: Balkavi Thombre
instagramSharePathic_arrow_out􀆄 copy􀐅􀋲

Loading...