Featured In
ALBUMShree Ganeshay Namaha - EPAnuradha Paudwal & Ajit Kadkade
Credits
PERFORMING ARTISTS
Ajit Kadkade
Performer
COMPOSITION & LYRICS
Shantaram Nandgaonkar
Composer
Anil-Arun
Songwriter
Lyrics
तुझ्या कृपेने दिन उगवे हा
तुझ्या कृपेने दिन उगवे हा
करुनी तव भजना
वंदितो तुजला गजवदना
वंदितो तुजला गजवदना
सिंदूर वदना तुजला नमितो दर्शन दे मजला
सुखकर्ता तू दुःख हरूनिया तारी प्रभो सकला
विघ्न विनाशक म्हणती तुजला
विघ्न विनाशक म्हणती तुजला
तू आमुची प्रेरणा
वंदितो तुजला गजवदना
वंदितो तुजला गजवदना
सर्व सुखाचा तू प्रभुदाता
सर्व सुखाचा तू प्रभुदाता
विद्येच्या देवा
जन जीवनी या तुच शुभकरा, शुभदिन फुलवावा
कर्पूर गौरा गणनायक तू
कर्पूर गौरा गणनायक तू
गाऊनी तव कवना
वंदितो तुजला गजवदना
वंदितो तुजला गजवदना
तुझ्या कृपेने दिन उगवे हा
तुझ्या कृपेने दिन उगवे हा
करुनी तव भजना
वंदितो तुजला गजवदना
वंदितो तुजला गजवदना
वंदितो तुजला गजवदना
Writer(s): Shantaram Nandgaonkar, Mohile Anil
Lyrics powered by www.musixmatch.com