Music Video
Top Songs By Anand Shinde
Similar Songs
Credits
PERFORMING ARTISTS
Anand Shinde
Performer
Adarsh Shinde
Performer
Upendra Limaye
Actor
Neha Pendse
Actor
Shyam Thombre
Actor
Priyanka Nagare
Actor
Ganesh Yadav
Actor
Sanjay Khapare
Actor
Shubhangi Sawant
Actor
COMPOSITION & LYRICS
Dev Ashish
Composer
Bipin Dhaigude
Lyrics
Abhijeet Kulkarni
Lyrics
Lyrics
स्वप्नातली माझ्या परी
कल होगी बायको वो मेरी
ए, स्वप्नातली माझ्या परी
कल होगी बायको वो मेरी
कंदील असा हालावला
झटसे ये पोरगी पटी
हळदीचा हा बहाणा
आज घालू धिंगाणा
ऐसी खुशी छाई
हो गया मै दिवाना
जुळली लग्नाची बेडी
जुळली लग्नाची बेडी
हळद लागली, हळद लागली
हळद लागली, हळद लागली
हळद लागली, हळद लागली
हळद लागली, हळद लागली
उची-उची नको फेकू तू पोरा
ए, दुनियादारीचा हा सोड तोरा
हा, उची-उची नको फेकू तू पोरा
दुनियादारीचा हा सोड तोरा
तेरे जैसे यहा 56 है आशिक़
येती जमीर रोज माझ्या दारा
चल मार तू कल्टी
मुझको सिखा ना तू शानपत्ती
सूनके मेरा नाम है सबकी फटती
मर्द मराठ्याचा तेवर हा सारा
लाखातला मी तुझा दिलवाला
लाखातला मी तुझा दिलवाला
हळदीचा हा बहाणा
आज घालू धिंगाणा
ऐसी खुशी छाई
हो गया मै दिवाना
जुळली लग्नाची बेडी
हळद लागली, हळद लागली
हळद लागली, हळद लागली
ये, हळद लागली, हळद लागली
हळद लागली, आज हळद लागली
प्रेमाचे हे बंध आज नवे जुळले
हे, या मनाचे त्या मनाला कळले
प्रेमाचे हे बंध आज नवे जुळले
या मनाचे त्या मनाला कळले
भावनांचे हे अबोल नाते
अंतरी या आपल्याही फुलले
आजा बिडु होश मे तू
मेरे यार खो गया है किधर तू
देख जर setting तेरी ये इधर तू
दिल मे छुपा है, जो कूछ भी तेरे
बोल दे full to हॊके बेफिकर तू
बोल दे full to हॊके बेफिकर तू
हळदीचा हा बहाणा
आज घालू धिंगाणा
ऐसी खुशी छाई
हो गया मै दिवाना
जुळली लग्नाची बेडी
हळद लागली, हळद लागली
हळद लागली, हळद लागली
हळद लागली, हळद लागली
हळद लागली,आज हळद लागली
Writer(s): Abhijeet Kulkarni, Bipin Dhaigude, Dev Ashish
Lyrics powered by www.musixmatch.com