Music Video

Music Video

Credits

PERFORMING ARTISTS
Hrishikesh Ranade
Hrishikesh Ranade
Performer
Siddharth Chandekar
Siddharth Chandekar
Actor
Spruha Joshi
Spruha Joshi
Actor
Mangesh Desai
Mangesh Desai
Actor
Mohan Agashe
Mohan Agashe
Actor
COMPOSITION & LYRICS
Shubhankar
Shubhankar
Composer
Rahul Deshpande
Rahul Deshpande
Lyrics

Lyrics

हो, वळूनी पुन्हा नको पाहू रे
चाल तू पुढे हो आकाश
एकटा ना तू जगात आता
राहुनी पुढे हो प्रकाश
तू साद दे, प्रतिसाद दे, तो तू ना आता एकटा
राहू सदा तुजसोबती अन साथ देऊ तुला
तू साद दे, प्रतिसाद दे, तो तू ना आता एकटा
राहू सदा तुजसोबती अन साथ देऊ तुला
(तू साद दे, प्रतिसाद दे, तो तू ना आता एकटा)
(राहू सदा तुजसोबती अन साथ देऊ तुला)
(तू साद दे, प्रतिसाद दे, तो तू ना आता एकटा)
(राहू सदा तुजसोबती अन साथ देऊ तुला)
हो, काय शोधते मन असे का कळेना रे
गुंतुनी असे का पुन्हा हरवते?
प्रश्नही जुणे दूर-दूर जरी सारे
तेच ते स्वतः का पुन्हा शोधते
शोध रे खुळ्या सुखाला
आज रे उद्या कशाला
तेच तू नव्या क्षणांना
सांग रे तू या जीवाला
तू साद दे, प्रतिसाद दे, तो तू ना आता एकटा
राहू सदा तुजसोबती अन साथ देऊ तुला
तू साद दे, प्रतिसाद दे, तो तू ना आता एकटा
राहू सदा तुजसोबती अन साथ देऊ तुला
(तू साद दे, प्रतिसाद दे, तो तू ना आता एकटा)
(राहू सदा तुजसोबती अन साथ देऊ तुला)
हो, वळूनी पुन्हा नको पाहू रे
चाल तू पुढे हो आकाश
एकटा ना तू जगात आता
राहुनी पुढे हो प्रकाश
Written by: Rahul Deshpande, Shubhankar
instagramSharePathic_arrow_out

Loading...