album cover
album cover
Shivaba Malhari was released on May 16, 2018 by Zee Music Company as a part of the album Farzand (Original Motion Picture Soundtrack)
BPM
Melodicness
Acousticness
Valence
Danceability
Energy

Music Video

Music Video

Lyrics

खंडोबाचा खंडा एकचं बरी
शिवबाचं मावळं आम्ही ६० भारी
खंडोबाचा खंडा एकचं बरी
शिवबाचं मावळं आम्ही ६० भारी
मल्हारी, मल्हारी, मल्हारी
शिवबा, आमचा मल्हारी
मल्हारी, मल्हारी, मल्हारी
शिवबा, आमचा मल्हारी
तलवार ही आमच्या पिरतीची
शपथ हाय तुला मायभूमीची
मर्दाशी सतत लावून शान
(हुतुतू डोंगर-दऱ्यामंदी)
ए, तुफान बेभान नाच करू
(रानाच्या भयानं तालामंदी)
ओतू जीव शिवबाच्या पायावरी
(मावळं आम्ही, त्यो आमचा मल्हारी)
(मावळं आम्ही, त्यो आमचा मल्हारी)
(मावळं आम्ही, त्यो आमचा मल्हारी)
मल्हारी, मल्हारी, मल्हारी
शिवबा, आमचा मल्हारी
मल्हारी, मल्हारी, मल्हारी
शिवबा, आमचा मल्हारी
शिवबा, आमचा मल्हारी
शिवबा, आमचा मल्हारी
गनीम असू दे, काळ लाख जहरी
(हे, नाचू थय-थय्या त्याच्या डोस्क्यावरी)
पोलादी मुठीनं दुस्मनाचं
(छाताडं फोडून, रगत पिऊ)
पोलादी टाचनं तुडवून शान
(डोंगर मातीत मिळवून टाकू)
स्वराज्य सजवू रामराज्यापरी
(शिवबाचं आमचा मल्हारी)
(शिवबाचं आमचा मल्हारी)
(शिवबाचं आमचा मल्हारी)
मल्हारी, मल्हारी, मल्हारी
शिवबा, आमचा मल्हारी
मल्हारी, मल्हारी, मल्हारी
शिवबा, आमचा मल्हारी
Written by: Digpal Lanjekar, Kedar Divekar
instagramSharePathic_arrow_out􀆄 copy􀐅􀋲

Loading...