Music Video

Credits

PERFORMING ARTISTS
Sharadkumar
Sharadkumar
Performer
COMPOSITION & LYRICS
Devdatt Sable
Devdatt Sable
Composer
Madhukar Aarkade
Madhukar Aarkade
Songwriter

Lyrics

दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला घुमे गजर हरिनामाचा भक्त नामात रंगला टिळा वैष्णव हे ल्याले गळा हार तुळशीमाळा एकतारी देते साथ टाळ-मृदुंगाच्या ताला भागवताची पताका आलिंगीते गगनाला गळा दाटला अभंग घोष विठु रखुमाई अनवाणी पाउलांना कष्ट जाणवे न काही चंद्रभागेच्या तीराची ओढ लागली मनाला आले सुखाला भरते चंद्र मोहरे भक्तीचा दुजी भावना सरली बोध जाहला ज्ञानाचा भाव समतेचा थोर असा वाटेत पेरला
Writer(s): Devdatta Sable, Madhukar Aarkade Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out