Music Video
Music Video
Credits
PERFORMING ARTISTS
Keval Walanj
Performer
Sonali Sonawane
Performer
COMPOSITION & LYRICS
Nitin-Nilesh
Composer
DB Sakpal
Composer
Lyrics
पाहिलं प्रेम तुझ्यावरती करतो
(पाहिलं प्रेम तुझ्यावरती करतो)
जीव माझा तुझ्यावरती जडतो
(जीव माझा तुझ्यावरती जडतो)
पाहिलं प्रेम तुझ्यावरती करतो
जीव माझा तुझ्यावरती जडतो
लाखात एक तू गोरी-गोरी पोर
माझा जीव हा तुझ्यावर मरतो
तुला, "I love you" म्हणतो
तुला, "I love you" म्हणतो
प्रेम तुझ्यावर करतो
तुला, "I love you" म्हणतो
प्रेम तुझ्यावर करतो
जवापासून पाहिलं तुला
पोरी झालो मी तुझा दिवाना
माझ्या स्वप्नात येतेस तू
तुझ्याविना मन माझं आता राही ना
हो, जवापासून पाहिलं तुला
पोरी, झालो मी तुझा दिवाना
माझ्या स्वप्नात येतेस तू
तुझ्याविना मन माझं आता राही ना
बंगला बांधीन मी दर्या किनारी
(बंगला बांधीन मी दर्या किनारी)
सुरु करू आपली प्रेम कहाणी
(सुरु करू आपली प्रेम कहाणी)
हो, बंगला बांधीन मी दर्या किनारी
सुरु करू आपली प्रेम कहाणी
लाखात एक तू गोरी-गोरी पोर
माझा जीव हा तुझ्यावर मरतो
तुला, "I love you" म्हणतो
तुला, "I love you" म्हणतो
प्रेम तुझ्यावर करतो
तुला, "I love you" म्हणतो
प्रेम तुझ्यावर करतो
कशी सांगू मी तुला
माझा मनात दडलंय काय रं
माझा स्वप्नातला तू राजा
माझं पहिलं प्रेम तूच हाय रं
हो, कशी सांगू मी तुला
माझा मनात दडलंय काय रं
माझा स्वप्नातला तू राजा
माझं पहिलं प्रेम तूच हाय रं
सांग होशील का राजा माझा दिलाचा?
होईन मी तुझी राणी
गळा बांधून माझा सोन्याचं मणी
होईन मी तुझी नवरी
पाहिलं प्रेम तुझ्यावरती करते
(पाहिलं प्रेम तुझ्यावरती करते)
आई शप्पत मी तुझ्यावरती मरते
(आई शप्पत मी तुझ्यावरती मरते)
पाहिलं प्रेम तुझवरती करते
आई शप्पत मी तुझ्यावरती मरते
सांगायचं होत ते राहून गेलं
मी प्रेम तुझ्यावर करते
तुला, "I love you" म्हणते
प्रेम तुझ्यावर करते
तुला, "I love you" म्हणते
प्रेम तुझ्यावर करते
तुला, "I love you" म्हणते
Written by: DB Sakpal, Nitin-Nilesh


