Music Video
Music Video
Credits
PERFORMING ARTISTS
Usha Mangeshkar
Lead Vocals
COMPOSITION & LYRICS
Sant Tukaram
Songwriter
Lyrics
उठा सकळजन, उठिले नारायण
उठा सकळजन, उठिले नारायण
आनंदले मुनिजन तिन्ही लोक
उठा सकळजन, उठिले नारायण
करा जयजयकार, वाद्यांचा गजर
पांडुरंग हरी, पांडुरंग हरी
करा जयजयकार, वाद्यांचा गजर
मृदंग विणे अपार, टाळ घोळ
उठा सकळजन, उठिले नारायण
जोडोनिया कर मुख पाहा सादर
जोडोनिया कर मुख पाहा सादर
पायावरी शिर ठेवूनिया
उठा सकळजन, उठिले नारायण
तुका म्हणे, काय पढियंते ते मागा
तुका म्हणे, काय पढियंते ते मागा
आपुलाले सांगा दुःख सकळ
उठा सकळजन, उठिले नारायण
आनंदले मुनिजन तिन्ही लोक
उठा सकळजन, उठिले नारायण
Written by: Sant Tukaram