Music Video

लाल दिव्याच्या गाडीला | Laal Divyachya Gaadila | Anand Shinde | Ambedkar Jayanti I Lyrical Video
Watch {trackName} music video by {artistName}

Featured In

Credits

PERFORMING ARTISTS
Anand Shinde
Anand Shinde
Performer
COMPOSITION & LYRICS
Harshad Shinde
Harshad Shinde
Composer
Ramchandra Janrao
Ramchandra Janrao
Lyrics

Lyrics

राजा राणी च्या जोडीला, पाच मजली माडीला राजा राणी च्या जोडीला, पाच मजली माडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला (आहे कुणाचंयोगदान लाल दिव्याच्या गाडीला) (आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला) तू कुळाचा भिकारी आता आलीया भालधारी या माडीत, गाडीत आता शंकर मल्हारी तू कुळाचा भिकारी आता आलीया भालधारी या माडीत, गाडीत आबा शंकर मल्हारी जत्रा, उरूस करतोचं तुझ्या खेड्यातल्या वाडीला जत्रा, उरूस करतोचं तुझ्या खेड्यातल्या वाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला (आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला) (आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला) पंच पकवान खाणाऱ्या कधी तोंडात जय भीम शिळ तुकडं चारलं त्यांना करतोय सलाम पंच पकवान खाणाऱ्या कधी तोंडात जय भीम शिळ तुकडं चारलं त्यांना करतोय सलाम तुला मुभाचं नव्हती रं कुठं मंदिर, चावडीला तुला मुभाचं नव्हती रं कुठं मंदिर, चावडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला (आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला) (आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला) मोठा साहेब झालास, बापाला विसरलास गेला असता स्मशानी भक्ष असता गीधाढाचं मोठा साहेब झालास, बापाला विसरलास गेला असता स्मशानी भक्ष असता गीधाढाचं असता महाग तू वेड्या आता बिडी-न-काडीला असता महाग तू वेड्या आता बिडी-न-काडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला (आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला) (आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला) तुला भीमानं माणूस केलं, तुझ्यासाठीच श्रम वेचीलं नको विसरू भिमाचे मोल, बोल गर्वाने जय भीम बोल तुला भीमानं माणूस केलं, तुझ्यासाठीच श्रम वेचीलं नको विसरू भिमाचे मोल, बोल गर्वाने जय भीम बोल भिमकार्यात ज्यानं राव कधी वेळ न दवडीला भिमकार्यात ज्यानं राव कधी वेळ न दवडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला (आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला) (आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला) राजा राणी च्या जोडीला, पाच मजली माडी ला राजा राणी च्या जोडीला, पाच मजली माडी ला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला (आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला) (आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला) (आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला) (आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला)
Writer(s): Harshad Shinde, Ramchandra Janrao Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out