Music Video
Music Video
Credits
PERFORMING ARTISTS
Manish Rajgire
Performer
Avinash Vishwajeet
Performer
Prasad Oak
Actor
Kshitij Date
Actor
Makrand Paddhye
Actor
COMPOSITION & LYRICS
Avinash Vishwajeet
Composer
Sangeeta Barve
Lyrics
PRODUCTION & ENGINEERING
Avinash Vishwajeet
Producer
Lyrics
[Chorus]
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा
गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः
गुरु माझं गणगोत, गुरु हीच माऊली
गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली
[Chorus]
गुरुभेटीसाठी झाली जीवाची काहिली
भक्त तुझा गुरु देवा पुरता अटल
भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल
भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल
गुरु एक तूचि माझा विधाता अचल
गुरुविणा सुने सारे विश्व हे सकल
भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल
(भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल)
[Verse 1]
संगतीनं ओलांडला अवघड घाट
संगतीनं ओलांडला अवघड घाट
चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट
तुझामुळं उमगलो मीच मला थेट
सुख-दुःख एकामेका वाटलं-वाटलं
[Chorus]
भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल
(भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल)
गुरु एक तूचि माझा विधाता अचल
गुरुविणा सुने सारे विश्व हे सकल
भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल
(भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल)
[Chorus]
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
[Verse 2]
सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान
सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान
अचूक पडलं माझ्या आयुष्याचं दान
तेजोमय रूप तुझं जवा मी पाहिलं
मिळाली उभारी, बळ हत्तीचं लाभलं
[Chorus]
भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल
(भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल)
गुरु एक तूचि माझा विधाता अचल
गुरुविणा सुने सारे विश्व हे सकल
भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल
(भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल)
[Verse 3]
तुझ्यामुळं मायबापा उघडलं डोळं
विरुनिया गेलं भाव मनातलं म्होळं
रूप तुझं डोळ्यामंदी साठलं, साठलं
पुन्हा-पुन्हा भेटीसाठी मन आतुरलं
[Chorus]
भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल
(भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल)
गुरु एक तूचि माझा विधाता अचल
गुरुविणा सुने सारे विश्व हे सकल
भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल
भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल
Written by: Avinash Vishwajeet, Sangeeta Barve


