Gunta Hoi
Marathi
Gunta Hoi was released on July 24, 2022 by SNOWBERRY MUSIC as a part of the album Gunta Hoi - Single
Credits
PERFORMING ARTISTS
Amol Date
Performer
Nitin Kute
Performer
COMPOSITION & LYRICS
Amol Date
Composer
Nitin Kute
Composer, Lyrics
Lyrics
पंम पम पारा परा रपा रपा
पंम पम पारा परा रपा रपा
गुंता होई तुझ्या मागे मागे मन
गुंता होई तुझ्या मागे मागे मन
तंटा होई स्वतः स्वतःशीच
काहे कळेना मला मन होते असे बावरे
कधी कळी उमलली या गालावर
नाच नचे मन तुझ्या तालावर
हसे स्वतःशीच मी का हे कळेना तुला दिलं अपना ये बावरा
लेट्स गो
गुंता होई तुझ्या मागे मागे मन
गुंता होई तुझ्या मागे मागे मन
तंटा होई स्वतः स्वतःशीच
का हे कळेना मला मन होते असे बावरे
देखा एक ख्वाब तो है वो आसमान रे
जिंदगी अपनी तो खुशिओ का बझार रे
चाहत ये अपनी लेकर हम
चाहत ये लेकरे हम
तू चल दे रे आगे बढ दे रे
वन टू थ्री लेट्स गो
गुंता होई तुझ्या मागे मागे मन
गुंता होई तुझ्या मागे मागे मन
तंटा होई स्वतः स्वतःशीच
काहे कळेना मला मन होते असे बावरे
बावरे मन हे धुंद झाले
तुझ्या मागे मागे बेधुंद झाले
इश्काची ही रीत निराली
जादू ही का प्रीत नीराली
बघ प्रेमाने तूच जराशी
तुझे प्रेम मिळावे हे स्वप्न उराशी
काहे कळेना तुला दिलं अपना ये बावरा ... लेट्स गो
गुंता होई तुझ्या मागे मागे मन
गुंता होई तुझ्या मागे मन
तंटा होई स्वतः स्वतःशीच
काहे कळेना मला मन होते असे बावरे
कधी कळी उमलली या गालावर
नाच नचे मन तुझ्या तालावर
हसे स्वतःशीच मी
काहे कळेना तुला दिलं अपना ये बावरा
Written by: Amol Date, Nitin Kute

