Music Video

Featured In

Credits

PERFORMING ARTISTS
Sudhir Phadke
Sudhir Phadke
Lead Vocals
Usha Mangeshkar
Usha Mangeshkar
Performer
Ram Kadam
Ram Kadam
Performer
Jagdish Khebudkar
Jagdish Khebudkar
Performer
DJ Harshit Shah
DJ Harshit Shah
Remixer
DJ MHD IND
DJ MHD IND
Remixer
COMPOSITION & LYRICS
Ram Kadam
Ram Kadam
Composer
Jagdish Khebudkar
Jagdish Khebudkar
Songwriter

Lyrics

दहा दिशानी, दहा मुखानी, आज फोडिला टाहो आसवात या भिजली गाथा, श्रोते ऐका हो माझ्या काळजाची तार आज छेडली कशी नशीबाने थट्टा आज मांडली माझ्या काळजाची तार आज छेडली कशी नशीबाने थट्टा आज मांडली (कशी नशीबाने थट्टा आज मांडली) गंगेवानी निर्मळ होतं असं एक गाव, असं एक गाव सुखी-समाधानी होतं रंक आणि राव, रंक आणि राव त्याची गुणगौरवानं किर्ति वाढली कशी नशीबाने थट्टा आज मांडली (कशी नशीबाने थट्टा आज मांडली) अश्या गावी होता एक भोळा भाग्यवंत, भोळा भाग्यवंत "पुण्यवान" म्हणती त्याला, कुणी म्हणे "संत," कुणी म्हणे "संत" त्याला एका मेनकेची दृष्ट लागली कशी नशीबाने थट्टा आज मांडली (कशी नशीबाने थट्टा आज मांडली) सत्त्वशील चारित्र्याची घालमेल झाली, घालमेल झाली गावासाठी नर्तकीला नदीपार केली, नदीपार केली नार सूड भावनेनं उभी पेटली कशी नशीबाने थट्टा आज मांडली (कशी नशीबाने थट्टा आज मांडली) (कशी नशीबाने थट्टा आज मांडली) जाब विचाराया गेला तिनं केला डाव, तिनं केला डाव भोवऱ्यात शृंगाराच्या सापडली नाव, सापडली नाव त्याच्या पतंगाची दोरी तिनं तोडली कशी नशीबाने थट्टा आज मांडली नाही, नाही कशी नशीबाने थट्टा आज मांडली कशी नशीबाने थट्टा आज मांडली
Writer(s): Jagdish Khebudkar, Ram Kadam Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out