album cover
Majha Morya
album cover
00:00
00:20
01:10
01:15
01:20
01:25
01:40
02:10
02:35
03:35
03:55
04:10
04:20
04:35
05:10
00:00
05:28
Past 7 Days
Majha Morya was discovered most frequently at around 4 minutes and 10 seconds into the song during the past week

Music Video

Music Video

Lyrics

मोरया, मोरया, मोरया, बाप्पा मोरया
मोरया, बाप्पा मोरया
एकदंताय वक्रतुंडाय, गौरी तनयाय धीमहि
गजेशानाय बालचंद्राय श्री गणेशाय धीमहि
एकदंताय वक्रतुंडाय, गौरी तनयाय धीमहि
गजेशानाय बालचंद्राय श्री गणेशाय धीमहि
मोरया रे, बाप्पा मोरया रे
मोरया रे, बाप्पा मोरया रे
Hey देवा, तुझी स्वारी आली, आनंदाची लाट आली
या वेड्यापिश्या भक्तांना, देवा, तुझी याद आली
लागली ओढ ही देवा तुझ्या भेटीची
दाही दिशा आतुरता ही आगमनाची
डोक्यावर पाट हा लाडक्या बाप्पाचा
घेऊनिया निघालो, सुख आमच्या घराला
देवाचा देव माझे घरी आयला हो
घरी आयला हो, बाप्पा
घरी आयला हो, बाप्पा
घरी आयला हो, बाप्पा, घरी आयला हो
देवाचा देव माझे घरी आयला हो
देवाचा देव माझे घरी आयला हो
चांदणी पाटावर बसविलाय
माझे लाडके मोरयाला, माझे लाडके मोरयाला
हिऱ्यानं भरलेला मुकुट माथ्याला, गल्यानं घातल्यानं मोत्याच्या माला
माझे लाडके मोरयाला, माझे लाडके मोरयाला
खांद्यावर जाणवा रेशमी शेला, पायानं घातला घुंगरांचा वाला
माझे लाडके मोरयाला, माझे लाडके मोरयाला
दुर्वा शमी फुल जास्वंदीचा, नैवेद्य एकवीस मोदकांचा
माझे लाडके मोरयाला, माझे लाडके मोरयाला
सा, प ध सा, प ध रे
रे ग म रे सा
प ध सा, प ध सा, प ध रे
रे ग म रे सा
ही समींदाराची लाट, देवा, पाहते तुमची वाट
ढोल-ताशांच्या या गजरात देव निघाले थाटा-माटात
या चरणी तुझ्या हे, देवा, हे वाहतो जीवन आमचे
घेतो निरोप तुमचा, देवा, तुम्ही सदा सुखी आम्हा ठेवा
बाप्पा मोरया, मोरया, मोरया रे
बाप्पा मोरया, मोरया, मोरया रे
बाप्पा मोरया, मोरया, मोरया रे
बाप्पा मोरया, मोरया, मोरया रे
माझा मोरया, मोरया, मोरया रे
माझा मोरया, मोरया, मोरया रे
माझा मोरया, मोरया, मोरया रे
माझा मोरया, मोरया, मोरया रे (मोरया)
Written by: Preet Bandre
instagramSharePathic_arrow_out􀆄 copy􀐅􀋲

Loading...