Lyrics

लारा लाई लूं, लारा लाई लूं, hmm लारा लाई लूं, लारा लाई लूं, hmm छोट्या-छोट्या गोष्टीतल्या आनंद तू नव्या-नव्या वाटेतला सुगंध तू माझ्या हसण्याची गम्मत तू माझ्या जगण्याची हिम्मत तू तुझ्याविना रिता बाबा तुझा लारा लाई लूं, लारा लाई लूं, hmm लारा लाई लूं, लारा लाई लूं, hmm हवं नको सारं काही पाहीन मी बाळा, तुझी आई सुद्धा होईन मी हवं नको सारं काही पाहीन मी बाळा, तुझी आई सुद्धा होईन मी माझ्या कष्टांचे अत्तर तू माझ्या प्रश्नांचे उत्तर तू तुझ्याविना रिता बाबा तुझा लारा लाई लूं, लारा लाई लूं, hmm लारा लाई लूं, लारा लाई लूं, hmm बाबा तुझा काळजीने जपेल तुला गोजिरेसे सारे सुख देईल तुला बाबा तुझा काळजीने जपेल तुला गोजिरेसे सारे सुख देईल तुला माझ्या स्वप्नांची रंगत तू माझ्या हसण्याची किंमत तू तुझ्याविना रिता बाबा तुझा लारा लाई लूं, लारा लाई लूं, hmm लारा लाई लूं, लारा लाई लूं, hmm
Writer(s): Rohan Rohan, Valay Mulgund Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out