album cover
Supla Shot
2
Hip-Hop/Rap
Supla Shot was released on September 9, 2023 by SwagerBoyMusic as a part of the album Supla Shot - Single
album cover
Release DateSeptember 9, 2023
LabelSwagerBoyMusic
Melodicness
Acousticness
Valence
Danceability
Energy
BPM199

Music Video

Music Video

Credits

PERFORMING ARTISTS
Swager Boy
Swager Boy
Performer
COMPOSITION & LYRICS
Rushikesh Jagtap
Rushikesh Jagtap
Songwriter

Lyrics

का हांडग्यांना जेवण नयना ग्वाड
ह्याचा सोबत तुझ्या पण भाईच भोक
म्या गाण्यामध्ये देत न्हाय भलता Shot
घरी घुसून देतो दादा सुपल Shot
का हांडग्यांना जेवण नयना ग्वाड
ह्याचा सोबत तुझ्या पण भाईच भोक
म्या गाण्यामध्ये देत न्हाय भलता Shot
घरी घुसून देतो दादा सुपल Shot
दम लागतो भावड्या लढायला
जे दाबाय बघत्यात त्यांचा उरावर उडायला
पाठीमागं क फळायला
तुझा बाप हाय ना संग लका क रडायला
X वरती प्रेम आणि Ex शीच Hate
बैलगाडीच्या Rims वर म्या करतो Flex
न्हाय Online बिनलाइन आम्ही घेतो Cheque
Life माझी झंड पण मी Cherry On The Cake
Dharashiv वाला 96k कुळी माज
मराठवाड्याचा डोक्यावर माझ्या ताज
वाट लावतो मी एकटा ढाण्या वाघ
नाय माफी भले पायथे आमचे चाट
का हांडग्यांना जेवण नयना ग्वाड
ह्याचा सोबत तुझ्या पण भाईच भोक
म्या गाण्यामध्ये देत न्हाय भलता Shot
घरी घुसून देतो दादा सुपल Shot
का हांडग्यांना जेवण नयना ग्वाड
ह्याचा सोबत तुझ्या पण भाईच भोक
म्या गाण्यामध्ये देत न्हाय भलता Shot
घरी घुसून देतो दादा
फक्त प्रेम - प्रेम करून भाऊ भारत न्हाय पोट
घरी भाकऱ्या तोडत न्हाय, गांड घासतो रोज
तुम्ही खुडचा उबवा साला धरती पे बोज
खाली वाळवी लागली वरी चालली मोज
वैरणीचा अडकीता सुपारीचा न्हाय
घाम नाकाडावर आला तवा आठवली माय
बाण छाताडावर घीन मला मर न्हाय,
तुला चारदा झोपवन म्या Karna य
शक्कल ला - अक्कलपण - बक्कळ लागती
माझ्या सब्बल ला - Suck कर तू - हांबुळा घातकी
Flow Bouncer - तु Duck कर - हा शक्कर आजभी
कशी देणार टक्कर - म्या गब्बर - रापचिक,
न्हाय मयाकड Bugatti तरी Top वाला G
माझ्या पाचवीला पुजलेत हे गांडू G
काम पलंग तोड, म्या Hit करतो Spot G
10 Foot गाडतो, घेऊन Yogi Wali JCB
केले Reference Catch तर हाय तूपात Sugar
Beef च्या बाता पण हे खात्यात (भगर)
भाऊ खुबाच तोडतो राव Full To गदर
तुझा area मझा झेंडा खाली तुझीच कबर
हे बनत्यात Sigma घेऊन डोक्यावर पदर
नको नास्की लेकरं Please वापरा Rubber
तुझ्या Life ला लागली माझ्या नावची डगर
माझा झटका हे लाल Blood, Open मरडर
खाल्लेत दोन-दोन बोकडं तरी पोट न्हाय भागत
करा हलगी वाजून माझा पुण्यात स्वागत
ह्यांची White Hand मारली, दादा धारा काढत
झाट्या कागदच फाडतो का न्हाय सामान काढत?
माझा रोजच जन्म आणि रोजच मरण
रोज स्वप्न मारून रोज लावतो Marham
रोज एवढीनी खाल्लाय म्या भाकर वरण
लावून काठवडी घोडा, तुझ्या नशिबावर उडण
ह्या खलीउतर भईंचोद ला उरून सरण
लावून photo ला हार दादा खोटा-खोटा रडणं
माझा धर्म करम, कधी जात न्हाय शरण
सोबत मिरची कांदा आणि भूताच स्मरण
लय भईन-भईन करत्यात जाऊन Nezuko कून शिका
तुला लिहिता येईना येऊन माझी थोडी शीखा
जाऊन बाजारात राहिलेली इज्जत पण इका
तुझ्या सटवाईचा लिखा.....
अर् तिराळ बांग्या, झाला सराईत मेंग्या,
Rap मध्ये कुठून आला Gian गेंड्या
तुझ Music Goat य पण हाय Lyrics लेंड्या
कमी Mic वर बोंबल, आर् बेसूर भोंग्या
पुढं उघड कपाट, माघ सुपडा सपाट
नाळ्या बोलतो लबाड, घाल लुगडं तू आज
माझी कला लय तराट, तुझी नागडी वरात
दिली दौंडी सरास, दादा तेव्हडा खवट
येड द्वाड काहून आजकाल बनले ग्वाड
माझा Pen न्हाय ह्यो दांडगा बनला Rod
गांड फाडतो मग चांगली दावतो वाट
बिना वरदी चा करतो लाठी Charge
का हांडग्यांना जेवण नयना ग्वाड
ह्याचा सोबत तुझ्या पण भाईच भोक
म्या गाण्यामध्ये देत न्हाय भलता Shot
घरी घुसून देतो दादा सुपल Shot
का हांडग्यांना जेवण नयना ग्वाड
ह्याचा सोबत तुझ्या पण भाईच भोक
म्या गाण्यामध्ये देत न्हाय भलता Shot
घरी घुसून देतो दादा सुपल Shot X2
Written by: Rushikesh Jagtap
instagramSharePathic_arrow_out􀆄 copy􀐅􀋲

Loading...