Music Video
Music Video
Credits
PERFORMING ARTISTS
Sonali Sonawane
Performer
Keval Walanj
Performer
Ritesh Kamble
Actor
Aditi Ingale
Actor
Vinmayi Music
Conductor
COMPOSITION & LYRICS
Keval Walanj
Composer
Michael 750
Composer
Sanket Gurav
Composer
PRODUCTION & ENGINEERING
Vinmayi Music
Producer
Lyrics
फिरायला Audi ने नेईल तुला
मरीनला purpose मारीन तुला
एकुलता एक मी लाडाचा लेक
Lifetime सुखात ठेवीन तुला
ओ-हो-ओ, फिरायला Audi ने नेईल तुला
मरीनला purpose मारीन तुला
एकुलता एक मी लाडाचा लेक
Lifetime सुखात ठेवीन तुला
पोरी, माझ्या नावाचा surname शोभेलं तुला
पोरी, माझ्या नावाचा surname शोभेलं तुला
हो, माझ्या दिलाची तुच गं राणी
तुझ्याविना अधुरी कहाणी
होतो दिलाचा माझ्या गं हाल
अशी करू नको मनमानी
Agree पोरगा मी गो हाय
Agree queen तू होशील काय?
सजू-धजून गो माझ्या बाय घरात येशील काय?
हो, weekend ला shopping ला नेईन तुला
Apple चा phone घेईन तुला
एकुलता एक मी लाडाचा लेक
शौक सारेच तुझे मी पुरविन तुला
पोरी, माझ्या नावाचा surname शोभेलं तुला
पोरी, माझ्या नावाचा surname शोभेलं तुला
रात अन दिस दुसऱ्याच्या मागं
Girlfriend साठी तुला time नाही
तुझ्याकडंच ठेव तुझा बहाना
झनझट तुझा हा नको काही
या येळेस माफी नाही तुला
जाऊन दुसरीच्या मागे तू मरना
हो करते तुझ्याशी breakup मी
तुला वाटेल ते पुढं तू करना
अगं, थोडा तू समजून घेना मला
रुसु नको, माफ करणा मला
नाही सतवनार या पुढं मी कधी
Promise माझा हा देतो तुला
अच्छा, खरंच
पोरा, तुझ्या नावाचा surname शोभलं मला
पोरा, तुझ्या नावाचा surname शोभलं मला
पोरी, माझ्या नावाचा surname शोभेलं तुला
पोरी, माझ्या नावाचा surname शोभेलं तुला
Written by: Keval Walanj, Michael 750, Sanket Gurav