album cover
Naad
1
Pop
Naad was released on January 23, 2023 by Tips Music Limited as a part of the album Naad - Single
album cover
Release DateJanuary 23, 2023
LabelTips Music Limited
Melodicness
Acousticness
Valence
Danceability
Energy
BPM80

Music Video

Music Video

Credits

PERFORMING ARTISTS
Dhruvan Moorthy
Dhruvan Moorthy
Performer
Mansi Suravase
Mansi Suravase
Actor
Vivek Sangle
Vivek Sangle
Actor
COMPOSITION & LYRICS
Bhaktiba Jethwa
Bhaktiba Jethwa
Songwriter
Rahul Munjariya
Rahul Munjariya
Composer
PRODUCTION & ENGINEERING
Tips Industries Ltd
Tips Industries Ltd
Producer

Lyrics

ए, तुला पाहून, राणी, मी बावरलो
तुझ्या पिरतीच्या पावसात मी भिजलो
तुझ्या नजरेच्या सागरात मी बुडलो
मग आशिकाच्या मैफिलीत मी आलो
होतो single, दिलजला, मी आशिक गं
आता पाहतोय तुझी स्वप्न गं
तुझ्या स्वप्नाच्या दुनियेत कोसळलो
जग विसरून तुझ्यात अडकलो
आता नाद मला तुझा लागला
आता जरा-जरा दिल माझा गोंधळला
नाद मला तुझा लागला
आता जरा-जरा दिल माझा गोंधळला
दे ना, तू साथ मला दे ना, दे ना
ये ना तू माझ्यासवे गं, ये ना
ए, नाद मला तुझा लागला
आता जरा-जरा दिल माझा गोंधळला
नाद मला तुझा लागला
आता जरा-जरा दिल माझा गोंधळला
नाद मला तुझा लागला
आता जरा-जरा दिल माझा गोंधळला
नाद मला तुझा लागला
आता जरा-जरा दिल माझा गोंधळला
जिंदगी माझी तुझ्या नावावर हाय
तू लाखात एक छोकरी नाजूक हाय
भरोसा माझ्यावर कर ना जरा
मिळू दे अर्थ माझ्या या जगण्याला
आता वळून राणी, तू बघ जरा
तुझा आशिक देतोय हाक तुला
तुझ्यासाठी हे मन माझा वेडावलं
अन बोलतंय हे पुन्हा-पुन्हा
आता नाद मला तुझा...
Hey, नाद मला तुझा लागला
आता जरा-जरा दिल माझा गोंधळला
नाद मला तुझा लागला
आता जरा-जरा दिल माझा गोंधळला
नाद मला तुझा लागला
आता जरा-जरा दिल माझा गोंधळला
नाद मला तुझा लागला
आता जरा-जरा दिल माझा गोंधळला
आग जेव्हा लागलीया काळजात गं
हरवली तहान-भूक, नाही भान गं
उडालीया झोप, नाही चैन गं
केला नाद केला प्रेमात गं
आग जेव्हा लागलीया काळजात गं
हरवली तहान-भूक, नाही भान गं
उडालीया झोप, नाही चैन गं
केला नाद केला...
Written by: Amol Patil, Bhaktiba Jethwa, Dhruvan Moorthy, Rahul Munjariya
instagramSharePathic_arrow_out􀆄 copy􀐅􀋲

Loading...