album cover
Sundara
21
Pop
Sundara was released on June 24, 2024 by Marathi Musik Town as a part of the album Sundara - Single
album cover
Release DateJune 24, 2024
LabelMarathi Musik Town
Melodicness
Acousticness
Valence
Danceability
Energy
BPM57

Music Video

Music Video

Credits

PERFORMING ARTISTS
Vijay Bhate
Vijay Bhate
Performer
Harshavardhan Wavare
Harshavardhan Wavare
Performer
Sonali Sonawane
Sonali Sonawane
Performer
COMPOSITION & LYRICS
Vijay Bhate
Vijay Bhate
Composer
Rahul Kale
Rahul Kale
Lyrics
Rohan Tupe
Rohan Tupe
Composer
PRODUCTION & ENGINEERING
Rohan Tupe
Rohan Tupe
Producer

Lyrics

पहिल्या नजरेत भेटून मन गेली चोरून
प्रेमात मला पाडून तू का गेली दुरून?
Hey, पहिल्या नजरेत भेटून मन गेली चोरून
प्रेमात मला पाडून तू का गेली दुरून?
Heartbeat वाढते माझी, प्रेम झालंना
Feel करना तू ही कधी senti झालोना
भास तुझा होतो मला खराखुरा
लई कडक तुझी झलक अशी, तू गं सुंदरा
अशी चटकमटक चाल तुझी, तू गं सुंदरा
लई कडक तुझी झलक अशी, तू गं सुंदरा
अशी चटकमटक चाल तुझी, तू गं सुंदरा
Beauty माझी cute, हा माझा attitude
भारी माझा साज रे
Follower खूप माझे, सोनेरी रूप ना
माझ्यावाणी कोण रे?
सांग काय करशील माझ्यासाठी तू?
चांद-तारे आणशील बोलना रे तू
Promise मला करना
Heartbeat वाढते माझी, प्रेम झालंना
Feel करते मी ही जरा senti झालेना
भास तुझा होतो मला खराखुरा
लई कडक माझी झलक अशी, मी रे सुंदरा
अशी चटकमटक चाल माझी, मी रे सुंदरा
लई कडक माझी झलक अशी, मी रे सुंदरा
अशी चटकमटक चाल माझी, मी रे सुंदरा
येना तू थेट, करू नको तू late
Wait मला जरा होई ना
Life माझी set, तू करना मला date
जरा प्रेमानं तू बोलना
पहिली माझी choice, आखरी तू आहे
प्रेमाची या माझ्या lottery तू आहे
आई शप्पथ तुझा हायेना
Heartbeat वाढते माझी, प्रेम झालंना
Feel करना तू ही कधी senti झालोना
भास तुझा होतो मला खराखुरा
लई कडक तुझी झलक अशी, तू गं सुंदरा
अशी चटकमटक चाल तुझी, तू गं सुंदरा
लई कडक तुझी झलक अशी, तू गं सुंदरा
अशी चटकमटक चाल तुझी, तू गं सुंदरा
Written by: Rahul Kale, Rohan Tupe, Vijay Bhate
instagramSharePathic_arrow_out􀆄 copy􀐅􀋲

Loading...