album cover
Khula Mann
album cover
Khula Mann was released on April 25, 2025 by Saregama India Ltd as a part of the album Khula Mann - Single
April 25, 2025
LabelSaregama India Ltd
BPM150
Melodicness
Acousticness
Valence
Danceability
Energy

Lyrics

तुझे देख के पहली नज़र
दिल मेरा ही ना रहा
"मुझे देख ले एक बार"
तुझसे दिल मेरा ये कह रहा
Hm, साजिरी-गोजिरी पोरं ही देखनी
गालामधे लाजते साजणा पाहुनी
साजिरी-गोजिरी पोरं ही देखनी
गालामधे लाजते साजणा पाहुनी
नजरेन नजरेला होकार दिला
एकटक पाहतो मी सारखं तिला
पाहताना तिला देह-भान हरपलं
खुळं मन माझ तुझ्या माग लागलं
खुळं मन माझ तुझ्या माग लागलं
खुळं मन माझ तुझ्या माग लागलं
खुळं मन माझ तुझ्या माग लागलं
मधाळ बोलणं, लचकत चालणं
विचारामंदी तुझ्या ऐकलंच हासणं
मधाळ बोलणं, लचकत चालणं
विचारामंदी तुझ्या ऐकलंच हासणं
जन्माच्या गाठीच हे घालतो मी मागणं
देवा म्होर साकड घालतोया वाकून
चालताना सोबतीनं भान हरपलं
खुळं मन माझ तुझ्या माग लागलं
खुळं मन माझ तुझ्या माग लागलं
खुळं मन माझ तुझ्या माग लागलं
खुळं मन माझ तुझ्या माग लागलं
विणल नातं हे दोन जीवांचं
दोन जीवांचं, दोन जीवांचं
माथ्यावरी कुंकू, राया, तुझ्या नावाचं
तुझ्या नावाचं, तुझ्या नावाचं
हळदीनं माखुनिया तुझ्यामंदी रंगले
येडं माझ काळीज, मी तुझ्यामंदी गुंतले
चालताना सोबतीनं भान हरपलं
खुळं मन माझ तुझ्या... (खुळं मन माझ तुझ्या...)
खुळं मन माझ तुझ्या माग लागलं
खुळं मन माझ तुझ्या माग लागलं
खुळं मन माझ तुझ्या माग लागलं
खुळं मन माझ तुझ्या माग लागलं
Written by: Swapnali Bharate
instagramSharePathic_arrow_out􀆄 copy􀐅􀋲

Loading...