album cover
Naach
album cover
Naach was released on October 10, 2025 by Warner Music India as a part of the album Naach - Single
October 10, 2025
LabelWarner Music India
BPM
Melodicness
Acousticness
Valence
Danceability
Energy

Lyrics

विसर ते विचार, तू नाच
एकच हा उपाय, तू नाच
फिकीर न्हाय उद्याची आज
एकच हा उपाय, तू नाच
विसर ते विचार, तू नाच
एकच हा उपाय, तू नाच
फिकीर न्हाय उद्याची आज
एकच हा उपाय, तू नाच
माझी नि गाण्यांची चाल बघा
दोन्ही पण रुबाबात कानावर पडली की (नाच)
पोरं तर ऐकत न्हाय अजिबात आज
किती बी पाज, ते हालत न्हाय झाट
घटाघट ओडतात ते glass, मी जागवली रात
नुसता धूर आणि राख इथ, जल्लोष हाय नेहमीचाच
रोज ना रोज काय नं काय घडतंच खास
आपलं quality काम ऐकून
विसर ते विचार, तू नाच
एकच हा उपाय, तू नाच
फिकीर न्हाय उद्याची आज
एकच हा उपाय, तू नाच
विसर ते विचार, तू नाच
एकच हा उपाय, तू नाच
फिकीर न्हाय उद्याची आज
एकच हा उपाय, तू नाच
आज कोणालाच सुट्टी न्हाय (अजिबात)
आमच्यातला कोणीपण शुद्धीत न्हाय
आज कोणालाच सुट्टी न्हाय (कोणालाच)
अख्यांचे हात वर नि तोंडाला लागलेली
बाटली काय सुटत न्हाय, रिकामी, खतम
जिंदगी सफल, जेवढेपण पिलेले, फुकलेले हजम
नाचतात हे ताश्याच्या तालावर तत्तर-तत्तर
आपली तर दररोज दिवाळी
आपण फुटतो नि दिसतो पण भारी (पद्धतशीर)
लेखणीगत कोरलेली दाढी (hm)
हवेशीर चप्पल या पायी (खाली बघ)
मी राहतो पण निवांत, मी लिहितो पण निवांत
मी अजिबात करत न्हाय घाई (निवांत)
पण माझी जर वाजली ते गाणी, ते बसत न्हाय जागी
मग तू पण ये सोबत नी
विसर ते विचार, तू नाच
एकच हा उपाय, तू नाच
फिकीर न्हाय उद्याची आज
एकच हा उपाय, तू नाच
विसर ते विचार, तू नाच
एकच हा उपाय, तू नाच
फिकीर न्हाय उद्याची आज
एकच हा उपाय, तू नाच
नाच! नाच! नाच!
नाच! नाच! नाच!
नाच! नाच!
नाच! नाच! नाच!
नाच! नाच!
नाच! नाच! नाच!
नाच! नाच!
नाच! नाच! नाच!
Written by: Mr. Doss, Shreyas
instagramSharePathic_arrow_out􀆄 copy􀐅􀋲

Loading...