album cover
Diggaj
325
Hip-Hop
Diggaj was released on February 6, 2026 by Mass Appeal as a part of the album Diggaj - Single
album cover
Release DateFebruary 6, 2026
LabelMass Appeal
Melodicness
Acousticness
Valence
Danceability
Energy
BPM100

Credits

PERFORMING ARTISTS
Rocksun
Rocksun
Performer
Shubham Anand Jadhav
Shubham Anand Jadhav
Rap
COMPOSITION & LYRICS
Rocksun
Rocksun
Songwriter
PRODUCTION & ENGINEERING
Vedang
Vedang
Producer

Lyrics

माझी सीनवरती एकहाती सत्ता
सगळे व्हाईट कॉलर आज आपले खास
आत्ता सांग तुझा पत्ता,
माझ्या पोरांना भांडणाची खाज
माझ्या पोरांना भांडणाची खाज
इकडे रॉक्सनचा वन-साइड माज
माझ्या पाठीमागे भुंकणाऱ्या कुत्र्यांचा
मला समोर बघून निघत नाही आवाज
ती तलवार घे अन् याच्या मांडीत घाल
ती गुन्हेगारी तुझ्या आईच्या गांडीत घाल
ते पालगन कोयते, आप्पा मला नको दाखवू
बारा वर्ष आत मध्ये काका, माझा डाकु
हा होल सीन गेला माझ्या बुल्यावरती
रॉक्सन एकटाच लढतो, होत नाही गर्दीत भरती
कुठल्या झवणाप्पा सोबत मला कंपेअर नका करू
माझं दिग्गज व्यक्तित्व अन् दिगंत कीर्ती
या हिप-हॉपच्या अग्निकुंडात जीव मी वतलाय
मी मारताना बघणार नाही तू कोण आहे अन् कुठला आहे
यंग क्राऊड आज माझा भक्त होऊन बसलाय
रॉक्सन साहेबांनी सिटीमध्ये थैमान घातलाय
होईल गांड फाटून, छत्री तुला मेळ नाही लागणार
तुझी आई झवून टाकायला मला वेळ नाही लागणार
जो मनाला भिडतो त्याला ताटात वाढतो
जो आडवा पडतो त्याचे मुडदे गाडतो
जेव्हा रॉक्सन उठतो, आई झवत सुटतो
लंका तेव्हाच जळती जेव्हा आपलं फुटतो
म्हणून बळगतो जनावर
आणि भरोसा नाही कुणावर
मी रावण आहे म्हणून करतो उपकार लय जनावर
आणि काही स्वार्थी भाडे घ्यायला लागले फायदा माझा
यांना मंत्रालयात माझ्याकडून जॅक पाहिजे
माझ्या सोबत लॉयल राहायला गांड दुखती यांची
आणि यांना इंस्टावरती माझा फॉलो-बॅक पाहिजे
मी माझ्या मित्रांवर जीव माझा फुकला
पण तो रस्ताच नेमका माझा चुकला
मी केलेल्या उपकारांवर मुतत गेले
भाऊ, तुझा उपकार करून करून थकला
माझा चुकीच्या लोकांवरती वाया गेला वेळ
आणि चुकीच्या लोकांवरती वाया गेली ऊर्जा
ज्यांना लावला मी लळा कापला केसांनी गळा
ज्या भडव्यांना दिला होता मित्रांचा दर्जा
मला समोर बघून opposite चाी वाढतो ना बीपी
मला बिझनेस माहिती आहे म्हणून लायसन्सवर ईपी
मेहनत करतानाबघल नाही मी दिवस अन् रात
जेव्हा रोकडा बोलतो तेव्हा कुणी बघत नाही जात
ही दगडाच्या काळजाची दुनिया आहे मित्रा
फक्त नोटांच्या भाषेला किंमत जगात
सगळ्या प्रॉफिटमध्ये डील पण आयुष्य नाही चिल
स्टॉक मार्केट पडलं तरी खात नाही मी लॉस
एका फोनवरती घराखाली गुन्हेगारांची रांग
मी गुन्हेगार नाही, म्हण माफिया बॉस
माझ्या कुटुंबाने सहन केल्या हाल-अपेष्टा
म्हणून पैशावरती प्रेम आणि काळेवर निष्ठा
एक काळ असा होता घरात खायला नव्हते तांदूळ
आज फाईव्ह-स्टारमध्ये असतो सकाळचा नाश्ता
मला लढताना बघ, मला लढताना
या जगासोबत बघ मला भिडताना
माझ्या आपल्यांना माझ्यावरती सडताना
बघ मला रणभूमीत धारतीतीर्थी पडताना
मला डोळे भरून बघा, मी जगणार नाही दीर्घ
सुख त्यागून धरला मी मेहनतीचा मार्ग
मी देवापुढे कधी सुद्धा हात नाही पसरत
माझ्या आईसाठी घेऊन येणार पृथ्वीवरती स्वर्ग
माझी सीनवरती एकहाती सत्ता
सगळे व्हाईट कॉलर आज आपले खास
आत्ता सांग तुझा पत्ता,
माझ्या पोरांना भांडणाची खाज
माझ्या पोरांना भांडणाची खाज
इकडे रॉक्सनचा वन-साइड माज
माझ्या पाठीमागे भुंकणाऱ्या कुत्र्यांचा
मला समोर बघून निघत नाही आवाज
Written by: Rocksun
instagramSharePathic_arrow_out􀆄 copy􀐅􀋲

Loading...