album cover
Vitthala
2
Regional Indian
Vitthala was released on May 23, 2026 by Nikhil Pawar as a part of the album Vitthala - Single
album cover
Release DateMay 23, 2026
LabelNikhil Pawar
Melodicness
Acousticness
Valence
Danceability
Energy
BPM96

Music Video

Music Video

Credits

PERFORMING ARTISTS
Nikhil Pawar Music
Nikhil Pawar Music
Vocals
Chaitanya Shinde
Chaitanya Shinde
Lead Vocals
COMPOSITION & LYRICS
Nikhil Pawar Music
Nikhil Pawar Music
Songwriter, Arranger
VIJAY BHOSALE
VIJAY BHOSALE
Songwriter
PRODUCTION & ENGINEERING
Nikhil Pawar Music
Nikhil Pawar Music
Producer, Mixing Engineer, Recording Engineer, Mastering Engineer

Lyrics

विठ्ठल विठ्ठल विठ्ठला
जय हरी, जय हरी विठ्ठला
पायी उभा माझा विठ्ठला
जय हरी, जय हरी विठ्ठला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला
जय हरी, जय हरी विठ्ठला
पायी उभा माझा विठ्ठला
जय हरी, जय हरी विठ्ठला
विटेवरी उभा विठू
डोळ्यांत करुणा भारी
हात कटेवरी ठेऊनी
वाट पाहतो सारी
विटेवरी उभा विठू
डोळ्यांत करुणा भारी
हात कटेवरी ठेऊनी
वाट पाहतो सारी
टाळ मृदुंगाच्या तालात
पंढरी निघाली वारी
ठेऊनी चरणी विठ्ठलाच्या
आस ही आमुची सारी
अन गंध लावूनिया भाळी
धरणी विष्णुमय झाली
तुझ्या कृपेच्या छायेत
देवा आम्हाला जगण्याची दिशा मिळाली
अरे विठ्ठला, विठ्ठल, विठ्ठला
जय हरी, श्री हरी विठ्ठला
पंढरीच्या दारी उभा तू
कृपा तुझी रे विठ्ठला
अरे विठ्ठला, विठ्ठल, विठ्ठला
जय हरी, श्री हरी विठ्ठला
पंढरीच्या दारी उभा तू
कृपा तुझी रे, विठ्ठला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला
जय हरी, जय हरी विठ्ठला
पायी उभा माझा विठ्ठला
जय हरी, जय हरी विठ्ठला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला
जय हरी, जय हरी विठ्ठला
पायी उभा माझा विठ्ठला
जय हरी, जय हरी विठ्ठला
अरे विठ्ठल, विठ्ठल नाम घेई
वारी पंढरी निघाली
ओढुनी नाम कपाळी
देहशक्ती मिळाली
तुझ्या नामाच्या गजराने
वेदना सारी निवाली
तुझ्या नामाच्या स्मरणात
जगण्याची गोडी वाढली
अन गंध लावूनिया भाळी
धरणी विष्णुमय झाली
तुझ्या कृपेच्या छायेत
देवा आम्हाला जगण्याची दिशा मिळाली
अरे विठ्ठला, विठ्ठल, विठ्ठला
जय हरी, श्री हरी विठ्ठला
पंढरीच्या दारी उभा तू
कृपा तुझी रे विठ्ठला
अरे विठ्ठला, विठ्ठल, विठ्ठला
जय हरी, श्री हरी विठ्ठला
पंढरीच्या दारी उभा तू
कृपा तुझी रे, विठ्ठला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला
जय हरी, जय हरी विठ्ठला
पायी उभा माझा विठ्ठला
जय हरी, जय हरी विठ्ठला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला
जय हरी, जय हरी विठ्ठला
पायी उभा माझा विठ्ठला
जय हरी, जय हरी विठ्ठला
Written by: Nikhil Pawar Music, VIJAY BHOSALE
instagramSharePathic_arrow_out􀆄 copy􀐅􀋲

Loading...