Music Video

Music Video

Credits

PERFORMING ARTISTS
Ajay-Atul
Ajay-Atul
Performer
Shreya Ghoshal
Shreya Ghoshal
Performer
Upendra Limaye
Upendra Limaye
Actor
Mukta Barve
Mukta Barve
Actor
Priya Berde
Priya Berde
Actor
Vinay Apte
Vinay Apte
Actor
Kishor Kadam
Kishor Kadam
Actor
COMPOSITION & LYRICS
Ajay Gogavale
Ajay Gogavale
Composer
Atul Gogavale
Atul Gogavale
Composer
Sanjay Patil
Sanjay Patil
Lyrics

Lyrics

मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग
मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग
मन चिंचेच्या झाडात, अंब्याच्या पाडात गेलं ग
हे, मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग
मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग
मन चिंचेच्या झाडात, अंब्याच्या पाडात गेलं ग
हे, बिल्लोरी खिल्लोरी सांज-सांज पाहु ग
झिम्माड वारा होऊ ग
हे, लबाड या ताऱ्याला थांब-थांब सांगु ग
चांदाला हात लावु ग
हे, भिरभिरल्यावानी ही धरती फुलारं
कळीला जाग आली ग
हे, थरथरल्यावानी हे नाचं शिवार
कळीचं फूल झालं ग
हे, भानात, रानात हे धुंद धुंद झालं मन... रानात गेलं ग!
मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग
मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग
मन चिंचेच्या झाडात, अंब्याच्या पाडात गेलं ग
हे, सर्राट ह्या आभाळी उंच-उंच जाऊ ग
वाऱ्याचं पंख होऊ ग
हे, थर्राट पाण्यामंदी चिंब-चिंब न्हाऊ ग
ढगाचा झोका होऊ ग
हे, शिरशिरल्यावाणी ही झाडं चुकार
पानाची साद देती ग
हे, सरसरल्यावानी ही माती हुंकारं
रंगांचा नाद होई ग
हे, भानात, रानात हे धुंद-धुंद झालं मन
रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग
मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग
मन चिंचेच्या झाडात, अंब्याच्या पाडात गेलं ग
ओ, मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग
मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग
मन चिंचेच्या झाडात, अंब्याच्या पाडात गेलं ग
Written by: Ajay Gogavale, Atul Gogavale, Sanjay Patil
instagramSharePathic_arrow_out

Loading...