Credits
PERFORMING ARTISTS
Rutvik Dhone
Performer
COMPOSITION & LYRICS
Kunal Bhagat
Composer
Rajendra Pawar
Songwriter
Lyrics
(Hey देवा, hey देवा, विठ्ठला)
(Hey देवा, hey देवा, विठ्ठला)
दीनबंधू, मायबाप, तूच आमची माऊली
अंधारातला दिवा तू अनाथांची सावली
दीनबंधू, मायबाप, तूच आमची माऊली
अंधारातला दिवा तू अनाथांची सावली
कोणी घातली रे शप्पथ तुला ही?
युगे-युगे तू का उभा?
(Hey देवा, hey देवा, विठ्ठला)
(Hey देवा, hey देवा, विठ्ठला)
Hey देवा, देवा, देवा, देवा, धावत या हो
देवा, देवा, देवा, देवा, दर्शन द्या हो
देवा, तुझ्या नादात आलो देवळात
देवा, तुझे देवपण दाव या जगात
देवा, तुझी किरपा ओसंडूनी वाहो
(Hey देवा, hey देवा, विठ्ठला) hey देवा
(Hey देवा, hey देवा, विठ्ठला) hey देवा
कसा जीव ओवाळुनी टाकलास, बाप्पा?
गरीब या लेकराची केली सन जपा
देही चेताविली का निखारीच रूळ
नको मला आता तुझ्या उंबऱ्याची धूळ, उंबऱ्याची धूळ
दीनबंधू, मायबाप, तूच आमची माऊली (माऊली)
अंधारातला दिवा तू अनाथांची सावली (सावली)
कोणी घातली रे शप्पथ तुला ही?
युगे-युगे तू का उभा?
(Hey देवा, hey देवा, विठ्ठला)
(Hey देवा, hey देवा, विठ्ठला)
Hey देवा, देवा, देवा, देवा, धावत या हो
देवा, देवा, देवा, देवा, दर्शन द्या हो
देवा, तुझ्या नादात आलो देवळात
देवा, तुझे देवपण दाव या जगात
देवा, तुझी किरपा ओसंडूनी वाहो
(Hey देवा, hey देवा, विठ्ठला) विठ्ठला
(Hey देवा, hey देवा, विठ्ठला) विठ्ठला, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल
(Hey देवा, hey देवा, विठ्ठला) श्री ज्ञानदेव तुकाराम
(Hey देवा, hey देवा, विठ्ठला) पंढरीनाथ महाराज की जय
Written by: Kunal Bhagat, Rajendra Pawar

