Müzik Videosu

Yaklaşan Shankar Mahadevan & Trivendram Sisters - Latha Malathi Konserleri

Şurada:

Krediler

PERFORMING ARTISTS
Shankar Mahadevan
Shankar Mahadevan
Lead Vocals
Trivendram Sisters - Latha Malathi
Trivendram Sisters - Latha Malathi
Performer
COMPOSITION & LYRICS
R P Patnayak
R P Patnayak
Composer
Dr. V. Nagendra Prasad
Dr. V. Nagendra Prasad
Songwriter

Şarkı sözleri

या रिमझिम झिलमिल पाऊसधारा तनमन फुलवून जाती सहवास तुझा मधुमास फुलांचा गंध सुखाचा हाती हा धुंद गार वारा, हा कोवळा शहारा उजळून रंग आले, स्वच्छंद प्रीतीचे चिंब भिजलेले, रूप सजलेले बरसूनी आले रंग प्रीतीचे ओढ जागे राजसा रे अंतरी सूख बोले सप्तरंगी पाखरू हे इंद्रधनू बघ आले लाट ही वादळी मोहुनी गाते ही मिठी लाडकी भोवरा होते पडसाद भावनांचे, रे बंध ना कुणाचे दाही दिशांत गाणे बेधुंद प्रीतीचे चिंब भिजलेले, रूप सजलेले बरसूनी आले रंग प्रीतीचे हे फूल आले, पंख आले, रूप हे सुखाचे रोमरोमी जागले दीप बघ स्वप्नांचे बरसतो मोगरा थेंब गंधाचे भर्जरी वेड हे ताल छंदांचे घन व्याकूळ रिमझिमणारा मन-अंतर दरवळणारा ही स्वर्गसुखाची दारे, हे गीत प्रीतीचे चिंब भिजलेले, रूप सजलेले बरसूनी आले रंग प्रीतीचे
Writer(s): Nagendra Prasad, R.p. Patnayak Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out