Müzik Videosu

Ye Chandrala | Takatak | Abhijit Amkar & Pranali Bhalerao | Shruti Rane
{artistName} adlı sanatçının {trackName} müzik videosunu izle

Şurada:

Krediler

PERFORMING ARTISTS
Shruti Rane
Shruti Rane
Performer
Varun Likhate
Varun Likhate
Performer
Abhijit Amkar
Abhijit Amkar
Actor
Pranali Bhalerao
Pranali Bhalerao
Actor
COMPOSITION & LYRICS
Varun Likhate
Varun Likhate
Composer
Jai Atre
Jai Atre
Lyrics

Şarkı sözleri

ये चंद्राला या जगवूया जरा ये रातीला या जीतवूया जरा ये चंद्राला या जगवूया जरा ये रातीला या जीतवूया जरा संगतीने खेळू खेळ हा सरसर मावळतो वेळ हा येहे संगतीने खेळू खेळ हा कायदे आज सारे मोड तू यारा फायदे आज सारे जोड तू घे जवळ तू मला मी तुला पांघरू मधाहूनी मधुर मेळ हा सरसर मावळतो वेळ हा सागराची लाट जशी स्पर्श ते किनाऱ्याला तशी भेट दे ना मला तू पेटवून वाऱ्याला सागराची लाट जशी स्पर्श ते किनाऱ्याला तशी भेट दे ना मला तू पेटवून वाऱ्याला इक नजर थेट जळती पेच या इशाऱ्याला कोवळ्या या अंगावरती बहरू दे शहार्याला कायदे आज सारे मोड तू यारा फायदे आज सारे जोड तू निसटत्या क्षणाला जवळ ओढ तू मधाहूनी मधुर मेळ हा सरसर मावळतो वेळ हा तापली रात ही जागल्या कामना मिठीत घे दे मला मखमली वेदना तापली रात ही जागल्या कामना मिठीत घे दे मला मखमली वेदना एकमेकातली वाढूदे आग ही साच्यातल्या सोन्यापरी आज माझ्या सोबत विरघळ तू
Writer(s): Jai Atre, Varun Likhate Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out