Müzik Videosu

Ghungarachya Talamandi - Priyatama | Romantic Marathi Songs | Siddharth Jadhav, Girija Joshi
{artistName} adlı sanatçının {trackName} müzik videosunu izle

Krediler

PERFORMING ARTISTS
Bela Shende
Bela Shende
Performer
Uttkarsha Shinde
Uttkarsha Shinde
Performer
COMPOSITION & LYRICS
Chaitanya Adkar
Chaitanya Adkar
Composer
Abhay Inamdar
Abhay Inamdar
Songwriter

Şarkı sözleri

घुंगराच्या तालामंदी पैंजण किनकीन वाजलं भेगाळल्या भुईनं या हिरवसं पानंच दावलं हे माळरानी ती यकली बांधावर बाभळ नभाळ्याला ठाव पुसते पावसाचा येरंवळ सये पानोपानी येता मन वढाया भिजलं घुंगराच्या तालामंदी पैंजण किनकीन वाजलं भेगाळल्या भुईनं या हिरवसं पानंच दावलं फेर धरता अभरनाची रंग भिंगरी पाखरं नभाय टाळून फिरती रंगला हा जीव रं पाखरू उडू दे, आभाळ भरू दे घेऊ दे गिरकी भरदार पाखरू उडू दे, आभाळ भरू दे घेऊ दे गिरकी भरदार बाभळीच्या कोट्यामंदी उतरू दे अल्वर बाभळीच्या कोट्यामंदी उतरू दे अल्वर माळरानी ती यकली बांधावर बाभळ नभाळ्याला ठाव पुसते पावसाचा येरंवळ सये पानोपानी येता मन वढाया भिजलं घुंगराच्या तालामंदी पैंजण किनकीन वाजलं भेगाळल्या भुईनं या हिरवसं पानंच दावलं
Writer(s): Chaitanya Adkar, Abhay Inamdar Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out