歌词
कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता
कृष्ण माझी माता, कृष्ण माझा, कृष्ण माझा, कृष्ण माझा पिता
बहीण, बंधू, चुलता, बहीण, बंधू, चुलता
बहीण, बंधू, चुलता कृष्ण माझा
(कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता)
(कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता)
कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू
कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू
आ, तारू, तारू, आ, तारू
कृष्ण माझे तारू, आ, तारू
कृष्ण माझे तारू उतरी पैलपारू
उतरी पैलपारू भवनदीचे
आ, भवनदीचे, आ, भवनदीचे
(कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता)
(कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता)
तुका म्हणे माझा कृष्ण हा विसावा
तुका म्हणे माझा कृष्ण हा विसावा
वाट न करावा
वाट न करावा परता जीवा
आ, परता जीवा, आ, परता जीवा
(कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता)
(कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता)
Written by: P. K. Atre, Vasant Desai